शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

डॉ. कारभारी काळेंनी स्विकारली पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू पदाची सूत्रे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2022 19:30 IST

डॉ. नितीन करमळकर यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ बुधवारी संपला...

पुणे : आज डॉ. कारभारी काळे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूपदाची सूत्रे स्वीकारली. यावेळी बोलताना काळे म्हणाले, सावित्रीबाई फुले विद्यापीठ नेहमीच आदरस्थानी राहिले आहे. आता कुलगुरू म्हणून जबाबदारी स्वीकारल्यावर मनात उत्कट भावना असून, माझ्या कार्यकाळात विद्यापीठाचा नावलौकिक उंचावण्याचा प्रयत्न करणार आहे. डॉ. कारभारी काळे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण विद्यापीठाचे कुलगुरू आहेत. 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ बुधवारी संपला. राज्य शासनाने विद्यापीठ कायद्यात केलेल्या बदलांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंजुरी दिली नसल्याने नव्या कुलगुरू निवडीची प्रक्रिया सुरू झालेली नाही. त्यामुळे डॉ. काळे यांच्याकडे विद्यापीठाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. त्यानुसार डॉ. करमळकर यांनी काळे यांच्याकडे कुलगुरू पदाची सूत्रे सोपवली. 

टॅग्स :PuneपुणेPune universityपुणे विद्यापीठpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडEducationशिक्षणnitin karmalkarनितीन करमळकर