शहरं
Join us  
Trending Stories
1
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
4
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
5
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
6
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
7
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
8
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
9
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
10
सावधान! बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने खरंच मृत्यू होतो का? डॉक्टरांनीच सांगितलं 'सत्य'
11
न्यायाधीशांचा पावरफुल आदेश, पण सिस्टीम पडली भारी! फक्त एका तासात त्यांचीच हकालपट्टी; पाकिस्तानात मोठा राडा
12
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
13
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
14
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
15
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
16
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
17
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
18
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
20
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
Daily Top 2Weekly Top 5

तळेगाव ढमढेरेत जय मल्हार ग्रामविकास पॅनेलचे वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:10 IST

तळेगाव ढमढेरे ग्रामपंचायत निवडणुकीत भैरवनाथ (मुळोबा)-जय मल्हार ग्रामविकास पॅनेलने दहा जागा मिळवत सत्ता काबीज केली. तर भैरवनाथ-जय हनुमान ...

तळेगाव ढमढेरे ग्रामपंचायत निवडणुकीत भैरवनाथ (मुळोबा)-जय मल्हार ग्रामविकास पॅनेलने दहा जागा मिळवत सत्ता काबीज केली. तर भैरवनाथ-जय हनुमान ग्रामविकास पॅनेलने सात जागांवर विजय मिळवला.

प्रभागनिहाय विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे :- प्रभाग क्रमांक १ :- मच्छिंद्र हनुमंत भुजबळ,दीपाली संभाजी ढमढेरे,गोविंद उर्फ सचिन रामभाऊ ढमढेरे. प्रभाग क्रमांक २ :- नवनाथ सुभाष ढमढेरे, मीनाक्षी प्रदीपकुमार ढमढेरे, संतोष विजयराव ढमढेरे. प्रभाग क्रमांक ३ :- ॲड.सुरेश विठ्ठल भुजबळ,रोहिणी सुदर्शन तोडकर. प्रभाग क्रमांक ४ :- अनिल जयवंत भुजबळ,स्वाती बाळासाहेब लांडे,आरती महेश भुजबळ.

प्रभाग क्रमांक ५ :- कोमल गजानन शिंदे,राहुल दादाभाऊ भुजबळ, अंकिता भरत भुजबळ. प्रभाग क्रमांक ६ :- मनोज विलास अल्हाट,कीर्ती प्रशांत गायकवाड,जबिन जावेद बागवान.

तळेगाव ढमढेरे येथील ग्रामपंचायत निवडणुकीत सहा प्रभागांपैकी प्रभाग क्रमांक एक मधून सचिन उर्फ गोविंद ढमढेरे यांना १११७ मते मिळाली असून प्रतिस्पर्धक उमेदवारापेक्षा ६०६ सर्वाधिक मते मिळवून विजयी झाले आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत विशेषता सलग दुसऱ्यांदा विजयी होण्यात यशस्वी झाले आहेत.

२१ तळेगाव ढमढेरे