शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील सारसबागेत दिवाळी पहाट कार्यक्रमाला गालबोट; २ गटांमध्ये किरकोळ कारणांवरून शिवीगाळ, मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2025 13:14 IST

हिंदुत्त्ववादी संघटनांनी धमक्या दिल्यामुळे चर्चेत असलेल्या सारसबागेत दिवाळी पहाट कार्यक्रम यंदा पार पडला, मात्र किरकोळ कारणावरून झालेल्या वादाने कार्यक्रमाला अखेर गालबोट लागले

पुणे: पुण्यातील सारसबागेत आज दिवाळी पाडव्यानिमित्त दिवाळी पहाटचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान धक्का लागल्यामुळे दोन गटात किरकोळ वाद झाला. पोलिसांच्या मध्यस्थीने वाद शमला. चार ते पाच जणांकडून एकमेकांना शिवीगाळ आणि मारहाण करण्यात आली. दरम्यान यामुळे काही काळ वातावरणात तणाव निर्माण झाला होता. 

पुण्यात दरवर्षी दिवाळी पहाटला सारसबागेत मोठ्या संख्येने तरुण- तरुणी येत असतात. पारंपरिक वेशभूषा धारण करून सर्वजण या दिवाळी पहाटला सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होतात. मात्र यंदा याठिकाणी अनुचित प्रकार घडल्याचे समोर आले आहे. २ गटांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाल्याचे  दिसते आहे. एका तरुणाला ४,५ जण मारहाण आणि शिवीगाळ करताना व्हिडिओ मधून दिसत आहे. पोलीस मध्यस्थी करूनही ते वाद वाढवताना दिसत आहेत.   त्यामुळे वातावरणात तणाव निर्माण झाल्याचे दिसून आले आहे. परंतु काही वेळाने हा वाद थांबला आहे.    

 हिंदुत्त्ववादी संघटनांनी धमक्या दिल्यामुळे चर्चेत असलेल्या पुण्यातील सारसबाग दिवाळी पाडवा पहाट कार्यक्रम यंदा पार पडला, मात्र किरकोळ कारणावरून झालेल्या वादाने पहाट कार्यक्रमाला अखेर गालबोट लागले.  यंदा सारसबागेत होणाऱ्या या पाडवा पहाट कार्यक्रमाला काही हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध केला होता. हा कार्यक्रम उधळून लावण्याच्या धमक्या देण्यात आल्या होत्या. या धमक्यांमुळे आयोजकांनी पाडवा पहाटेचा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, पुणेपोलिसांनी आश्वासन दिल्यानंतर आयोजकांनी हा कार्यक्रम घेण्याचा निर्णय घेतला होता. या पार्श्वभूमीवर आज पहाटेपासून सारसबागेच्या परिसरात कडेकोड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Minor Dispute Mars Diwali Morning Event at Sarasbaug, Pune

Web Summary : A minor argument disrupted Pune's Sarasbaug Diwali morning event. A scuffle broke out between two groups, causing temporary tension. The event, already facing threats from Hindutva groups, proceeded with heavy police security.
टॅग्स :PuneपुणेDiwaliदिवाळी २०२५PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीmusicसंगीतSocialसामाजिक