शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
2
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
3
वादावर पडदा? सॅम पित्रोदांनी दिला IOC अध्यक्षपदाचा राजीनामा, पक्षानेही तात्काळ स्वीकारला
4
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
5
"विचित्र बडबड करणं सॅम पित्रोदांचा स्वभाव, त्यांनी भारताचा अपमान केलाय"; रामदास आठवलेंची शाब्दिक चपराक
6
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
7
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
8
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
9
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
10
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
11
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
12
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
13
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
14
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
15
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
16
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
17
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
18
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
20
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...

बायोमेडिकल कच-याची विल्हेवाट, अज्ञात रुग्णालयावर गुन्हा दाखल  

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2018 2:54 AM

अखेर बायोमेडिकल वेस्ट कचयार्ची विल्हेवाट लावण्यात आली आहे. मानवीजीवनाला हानिकारक असणारा बायोमेडिकल वेस्टचा कचरा बारामती फलटण रस्त्यावर टाकून देण्यात आला होता.

सांगवी - अखेर बायोमेडिकल वेस्ट कचयार्ची विल्हेवाट लावण्यात आली आहे. मानवीजीवनाला हानिकारक असणारा बायोमेडिकल वेस्टचा कचरा बारामती फलटण रस्त्यावर टाकून देण्यात आला होता. याबाबत लोकमतने वृत्त प्रसिध्द केले होते. याची दखल घेत बारामती फलटण रस्त्याच्या कडेला टाकण्यातआलेला बायोमेडिकल वेस्टच्या कचयार्ची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून विल्हेवाट लावण्यात आली आहे. याप्रकरणी अज्ञात रूग्णालयावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाºर्यांकडे लोकमतने मानवीजीवनाला घातक असणारा बायोमेडिकल वेस्ट कचयार्ची विल्हेवाट लावण्याबाबत पाठपुरावा केला.यानंतर शनिवारी(दि ३) रविवारी (दि ४ ) दोन दिवस खासगी कंपनीकडून बायोमेडिकल वेस्ट कचरा उचलण्याचे कामकाज चालू होते. यानंतर माळेगाव पोलीस दूरक्षेत्रात शनिवारी रात्री उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याचे कामकाज चालू होते.यामध्ये चारित फेकून दिलेल्या रुग्णांना वापरलेल्या इंजेक्शनच्या लाखो सुया,बाद औषधांसह बायोमेडिकल वेस्टचा ट्रकभरून कचरा टाकून देण्यात आला होता.खांडज हद्दीत ट्रक भरून साहित्य आढळून आले होते.यामध्ये रुग्णांना वापरलेल्या इंजेक्शन सुया,रक्त नमुनाच्या छोट्या ट्युबा, सिरेंज, सलाइन बोटल, बन्डेज, आयव्हीसेट, सुचर मिडल, बाद झालेले औषध, अशा मानवीजीवनाला हानिकारक बायोमेडिकल वेस्ट कचरा आढळून आल्यामुळे खळबळ माजली होती. परंतु सर्व कचरा उचलुन नेल्यामुळे ग्रामस्थांनीही समाधान व्यक्त केले.दोषींवर करणार रीतसर कारवाईबायोमेडिकल वेस्ट कचरा उचलून खासगी कंपनीने उचलून नेला आहे. तसेच अज्ञात रूग्णालयावर माळेगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आमच्या वरील विभागाकडे पंचनामा उद्या पाठवणार आहे. जो कोणी यात दोषी आढळेल त्याच्यावर रीतसर कारवाई करण्यात येईल. यापुढे असे वर्तणूक करणाऱ्या रूग्णालयावर कड़क कारवाई करण्यात येईल,असे महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी उपेंद्र कुलकर्णी यांनी सांगितले.दोषी रुग्णालयावर कारवाई करूमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने अज्ञात रूग्णालयावर रात्री उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याचे कामकाज चालू होते.याबाबत अधिक तपास करून दोषी रूग्णालयावर कारवाई करू, असे पोलीस उपनिरीक्षक सी बी बेरड यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या