शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
9
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
10
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
11
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
12
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
14
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
15
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
16
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
17
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
18
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
19
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
20
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

‘एक्स्प्रेस-वे’वर शिस्त लावा

By admin | Published: May 27, 2016 4:55 AM

दु्रतगती महामार्गावर अवजड वाहने सर्व लेनमधून जात असतात़ त्यामुळे अन्य वाहनांना जागा राहत नाही़ धोकादायक पद्धतीने अवजड वाहने वाहनचालक चालवतात़ त्यांना शिस्त लावून

पुणे : दु्रतगती महामार्गावर अवजड वाहने सर्व लेनमधून जात असतात़ त्यामुळे अन्य वाहनांना जागा राहत नाही़ धोकादायक पद्धतीने अवजड वाहने वाहनचालक चालवतात़ त्यांना शिस्त लावून या मार्गावरील अपघातांची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली़ त्यांच्यासमवेत पालकमंत्री गिरीश बापट हेही होते़ फडणवीस यांनी याबाबत संबंधित विभागाला सूचना केल्या आहेत. पुणे-मुंबई मार्गावर डी़ एस़ कुलकर्णी यांच्या मोटारीला बुधवारी मध्यरात्री भीषण अपघात झाला़ अपघातानंतर दोन तासांनी कंटेनरचालकाला पोलिसांनी पकडले़ दु्रतगती मार्गावर वेगाने वाहने जात असतात़ वाहनांच्या सुरक्षेसाठी दुभाजक तकलादू दिसतात़ अवजड वाहनांना शिस्त नसल्यानेच असे अपघात होत असून, त्यावर तोडगा काढावा व कडक निर्बंध घालावेत, असे त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले़