पावशा गणपती मंदिरात दीपोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 09:36 AM2020-11-22T09:36:59+5:302020-11-22T09:36:59+5:30

मंदिर व परिसरात आकर्षण विद्युत रोषणाई, रांगोळी, फुलांची सजावट केली होती. दिपोत्सवाचे उद्घाटन वारजे माळवाडी पोलीस ठाण्याचे ...

Dipotsav at Pavsha Ganpati Temple | पावशा गणपती मंदिरात दीपोत्सव

पावशा गणपती मंदिरात दीपोत्सव

googlenewsNext

मंदिर व परिसरात आकर्षण विद्युत रोषणाई, रांगोळी, फुलांची सजावट केली होती. दिपोत्सवाचे उद्घाटन वारजे माळवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मच्छीन्द्र पंडित व पावशा गणपती देवस्थानचे अध्यक्ष अरुण दागंट यांच्या हस्ते केले .

दिनकर दांगट, तानाजी खेडेकर, काळूराम दोडके , बाळासाहेब पोळ, तानाजी खेडेकर, व्यवस्थापक प्रल्हाद ससे, नारायण लोहोकरे, दशरथ शेडगे, सचिन सांबरे आदींनी संयोजन केले.

Web Title: Dipotsav at Pavsha Ganpati Temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.