शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
2
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
3
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
4
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
5
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
6
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
7
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
8
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
9
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
10
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
11
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
12
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
13
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
14
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
15
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
16
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
17
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
18
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
19
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
20
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ

पुण्यातल्या डिस्काे भज्यांची चव तुम्ही चाखलीत का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 7:15 PM

भज्यांचे विविध प्रकार अापण चाखले असतील परंतु पुण्यात मिळणाऱ्या डिस्काे भज्यांची चवच काही अाैरच अाहे.

पुणे : पुण्याच्या संस्कृतीत खाद्य संस्कृतीचे स्थान माेठे अाहे. पुण्यातील अनेक खाद्यपदार्थांची चव जगभर प्रसिद्ध अाहे. त्यातही पुणेकर हे त्यांच्या वेगळेपणासाठी नेहमीच अाेळखले जातात. अाजपर्यंत तुम्ही कांदा भजी, बटाटा भजी, मूग भजी अादी भज्यांचे प्रकार चाखले असतील. परंतु पुण्यात मिळणाऱ्या डिस्काे भज्यांची चव तुम्ही चाखली नसेल. पुण्यातील नारायण पेठेत अनाेखी अशी डिस्काे भजी मिळतात. ही भजी खाण्यासाठी राेजसंध्याकाळी पुणेकर गर्दी करत असतात.     नारायण पेठेतील एका काेपऱ्यावर श्री स्मामी समर्थ वडापाव सेंटर अाहे. डिस्काे भजी या सेंटरची खासियत अाहे. हे वडापाव सेंटर चालविणारे वैभव जंगम यांच्या मित्राने अक्कलकाेट येथे अशी भजी खाल्ली हाेती. तिकडे या भज्यांना कट भजी म्हंटले जात. त्यांनी याबाबतची माहिती जंगम यांना दिली. अापणही अशी भजी पुण्यात सुरु करुया असे त्यांनी ठरवले त्याला काहीतरी वेगळे नाव द्यावे या हेतून त्यांनी डिस्काे भजी असे नाव दिले अाणि पाहता पाहता ही भजी पुण्यात प्रसिद्ध झाली. पुण्यातील विविध भागातून केवळ ही डिस्काे भजी खाण्यासाठी नागरिक नारायण पेठेत येत असतात. जंगम यांच्या एका मित्राने तर थेट थायलंडला ही भजी नेली हाेती.     डिस्काे भजी ही इतर भज्यांपेक्षा थाेडी वेगळी अाहेत. हिरव्या मिर्च्या पिठात तळून त्यांना कापण्यात येते. त्यानंतर पुन्हा त्यांना तेलात पूर्ण तळून त्यावर मसाला तसेच चाट टाकला जाताे. त्यामुळे ही भजी खाण्यास उत्तम अाणि कुरकुरीत लागतात. चहा साेबत तर या भज्यांची मजाच काही अाैर असते. संध्याकाळी चार नंतर ही भजी येथे मिळतात. काहींना या भज्यांची इतकी सवय झाली अाहे, की संध्याकाळच्या वेळी चहा साेबत त्यांना ही भजी लागतातच. त्यासाठी ते भजी हाेईपर्यंत वाटही पाहत बसतात. त्यामुळे तुम्ही अद्याप या भज्यांची चव चाखली नसेल तर नक्कीच एकदा चव घेऊन बघा.

टॅग्स :Puneपुणेfoodअन्नnarayan pethनारायण पेठ