शहरं
Join us  
Trending Stories
1
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
2
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
3
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
4
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
5
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
6
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
7
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!
8
मनसे नेते अमित ठाकरेंचं शालेय शिक्षणमंत्र्यांना पत्र; RTE प्रवेश प्रक्रियेवरून नाराजी
9
'देशात काँग्रेस संपत असताना पाकिस्तानला रडू येतंय'; व्होट जिहादवरुन मोदींचा निशाणा
10
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
11
Guru Asta 2024: गुरु अस्त काळात होणार राजकीय उलथापालथ? मंगल कार्य वर्ज्य? वाचा उपाययोजना!
12
Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत झाली मोठी घसरण, ७५००० च्या उच्चांकावरून ७१००० रुपयांवर आलं गोल्ड
13
Goldy Brar Murder : गोल्डी ब्रारच्या हत्येची बातमी अफवा; अमेरिकन पोलिसांनी केले स्पष्ट
14
कोकणात दादा आणि भाईंचं मनोमीलन कसं झालं? खुद्द केसरकर यांनीच सांगितली 'इनसाईड स्टोरी'   
15
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
16
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
17
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
18
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
20
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर

महापालिका कर्मचाऱ्यांच्या वसाहतींच्या पुनर्विकासातून लोकप्रतिनिधींचा ‘विकास’? मनसेचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2021 11:09 AM

बिल्डर लॉबी लोकप्रतिनिधींना हाताशी धरुन रहिवाशांना बेघर करण्याच्या योजन आणत असल्याचा आरोप..

ठळक मुद्देलोकप्रतिनिधी आणि बांधकाम व्यावसायिकांच्या हेतुंविषयी शंका

पुणे : पालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या वसाहतींचा पुनर्विकास करण्यासाठी पालिकेने धोरण तयार केले आहे. परंतु, बीओटी तत्वावर पुनर्विकास करण्यास रहिवाशांचा विरोध असून या वसाहतींच्या विकासामागील लोकप्रतिनिधी आणि बांधकाम व्यावसायिकांच्या हेतूंविषयी कर्मचाऱ्यांना शंका आहे. बिल्डर लॉबी लोकप्रतिनिधींना हाताशी धरुन रहिवाशांना बेघर करण्याच्या योजन आणत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. 

पुणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या वसाहतींचा विकास केला जाणार आहे. बहुतांश वसाहतींमधील इमारती मोडकळीस आल्या असून याचे स्ट्रक्चरल ऑडिटही करण्यात आलेले आहे. या इमारती अत्यंत धोकादायक असून केव्हाही पडू शकतील अशा स्थितीत आहेत. पालिकेने या वसाहतींचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. पुनर्विकासासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी आणिा त्यांचे सहकारी असलेले बांधकाम व्यावसायिकांचे हित साधणारे प्रस्ताव आणण्यात आले आहेत. सर्वपक्षीय नेत्यांसमोर प्रशासनाने प्रस्ताव ठेवले असले तरी कित्येक महिन्यांपासून यावर चर्चाच झालेली नाही. जाणिवपुर्वक पक्षनेत्यांच्या मान्यतेचा पायंडा पाडला जात आहे. 

या वसाहती मोक्याच्या जागी असून त्यामुळेच बांधकाम व्यावसायिकांचा त्यावर डोळा आहे. पुनर्विकास करताना रहिवाशांचे मत, हित लक्षात घ्यावे अशी मागणी मनसेनेचे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाEmployeeकर्मचारी