शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

देहूच्या पहिल्या नगराध्यक्षपदी स्मिता चव्हाण तर उपनगराध्यक्षापदी रसिका काळोखे बिनविरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2022 16:11 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष

देहूगाव: देहू नगरपंचायतीच्या पहिल्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्मिता चव्हाण व उपनगराध्यक्षपदी रसिका काळोखे यांची बिनविरोध निवड करण्यात झाली. सकाळी 12 वाजता नगरपंचायतीच्या सभागृहात पिठासिन अधिकारी हवेलीचे प्रांत संजय असवले यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सर्वसाधारण सभा सुरू झाली. यावेळी सभागृहात राष्ट्रवादी कॉग्रेसचे 16 सदस्य उपस्थित होते. सभेनंतर आमदार सुनिल शेळके यांनी त्यांचे अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या.

पिठासिन अधिकारी संजय असवले यांनी दिलेल्या माहिती नुसार देहूचे नगराध्यक्षपद अनुसुचित जातीच्या महिलेसाठी राखीव होते. अध्यक्षपदासाठी केवळ स्मिता चव्हाण यांचाच अर्ज राहिल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. अध्यक्षपदाच्या रिंगणातून पूजा दिवटे यांनी काल गुरूवारी माघारी घेतली होती. त्यामुळे निवडणूक घेण्याची वेळ आली नाही.

नगराध्यक्ष पदाची निवड झाल्यानंतर लगेचच उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक घेण्यात आली. सकाळी 11.30 सुमारास वाजता उपनगराध्यक्ष पदासाठी रसिका काळोखे यांचा एकमेव अर्ज दाखल केला. अध्यक्षपदाच्या निवडणूकी नंतर लगेचच उपनगराध्यक्षपदी रसिका काळोखे यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करीत नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांचे पिठासिन अधिकारी संजय असवले व मुख्याधिकारी डॉ. प्रशांत जाधव यांनी अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

गटनेते योगेश परंडवाल यांनी उपस्थित सर्व सदस्यांचे सभागृह नेता या नात्याने स्वागत करीत गावाच्या विकासासाठी जे जे चांगले करता येईल ते राजकारण बाजुला ठेवून एकत्र येवून काम करू असे सांगितले. यानंतर सभा संपली. 

टॅग्स :PuneपुणेdehuदेहूdehuroadदेहूरोडNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा