शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पवना धरणात बुडून संगणक अभियंत्याचा मृत्यु 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2019 18:35 IST

हिंजवडी आयटी पार्क येथील पाच जण आज दुपारी पवनाधरण परिसरात फिरायला आले होते.

लोणावळा : मावळ तालुक्यातील पवना धरणात बुडून आज एका संगणक अभियंत्याचा दुदैवी मृत्यु झाला. मागील दहा दिवसांत या धरणात तीन युवकांचा बुडून मृत्यु झाला आहे.अतुल अनिलकुमार गगन (वय २३ , रा. पटना, सध्या रा. इन्फोसिस, हिंजवडी) असे या मयत झालेल्या युवकाचे नाव आहे.

हिंजवडी आयटी पार्क येथील पाच जण आज दुपारी पवनाधरण परिसरात फिरायला आले होते. शनिवारी दुपारी दीड वाजण्याच्या वाजण्याच्या सुमारास ते धरणात पोहण्याकरिता उतरले असता पाण्यात बुडून अतुलचा मृत्यु झाला. घटनेची माहिती समजताच लोणावळा ग्रामीण पोलीस व शिवदुर्ग मित्रची रेस्कू टिम घटनास्थळी दाखल झाली.  शिवदुर्गचे महेश मसणे, सागर कुंभार, राहुल देशमुख, मोरेश्वर मांडेकर, स्वप्निल भांगरे, विकास मावकर, दुर्वेश साठे, गणेश गायकवाड, योगेश उंबरे,राजेंद्र कडु, सुनिल गायकवाड यांच्या पथकाने सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास वाजण्याच्या सुमारास सदरचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. ९ एप्रिल रोजी देखिल याच धरणात बुडून पुण्यातील दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मृत्यु झाला.    पवना धरणाचा परिसर हा अथांग पसरलेला आहे. धरणाच्या पाण्यात कोणी उतरु नये याकरिता काही भागात सुरक्षा तार लावण्यात आली आहे तर काही भागात सहजपणे पाण्यात उतरा येत असल्याने पर्यटनाकरिता या भागात येणारे पर्यटन पाण्यात पोहण्याकरिता उतरतात मात्र या भागात पाटबंधारे विभाग अथवा ग्रामीण पोलीसांकडून गस्त घातली जात नसल्याने प्राणांतिक घटना घडत आहेत. पोलीस प्रशासन व पाटबंधारे विभाग यांनी गस्तीचे योग्य नियोजन केल्यास या धरणातील अपघातांच्या घटना ठळू शकतील अशी अपेक्षा या परिसरातील नागरिक व्यक्त करत आहेत. तसेच पर्यटकांनी देखिल जीव धोक्यात घालून पाण्यात उतरु नये असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :lonavalaलोणावळाPavna Nagarपवना नगरDamधरणDeathमृत्यू