शहरं
Join us  
Trending Stories
1
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; उपराज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
2
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
3
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
4
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
5
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
6
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
7
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
8
मुंबई इंडियन्सच्या संघात अंशुल कंबोजची एन्ट्री! टॉस जिंकून २३ वर्षीय ऑल राऊंडरला दिली संधी, जाणून घ्या कोण आहे तो
9
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
10
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
11
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
12
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
13
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
14
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
15
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
16
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
17
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
18
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
19
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
20
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"

भोर जवळील चिखलावडे येथे निरा नदीत बुडून दोन सख्या मावस भावांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2019 8:37 PM

पाण्यात उतरुन पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे दोघांचा पाण्यात बुडुन मुत्यु झाला.

ठळक मुद्दे१० ते १५ दिवसापुर्वी नाटंबी येथील एका मुलाचा कालव्याच्या पाण्यात बुडुन मुत्यू

भोर :  निरा नदीत पोहायला गेलेल्या दोन मुलांचा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडुन  मुत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारी  ३.३० वाजता चिखलावडे  गावाजवळ  घडली. अनिकेत शंकर कोंढाळकर (वय १५ रा चिखलावडे ता.भोर), मिलिंद जाधव (वय १७, रा. नारायणपुर, ता. पुरंदर) असे मृत मुलांची नावे असून ते सख्ये मावस भाऊ आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी दुपारी २ वाजता अनिकेत आणि त्याच्या मामाकडे  सुट्टीनिमित्त आलेला मिलिंद  हे  चिखलावडे गावाजवळच्या निरानदीत पोहायला गेले होते.  पाण्यात उतरुन पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे दोघांचा पाण्यात बुडुन मुत्यु झाला. त्यांना वाचवीण्यासाटी स्थानिकांनी प्रयत्न केले. मात्र, त्यांचा बुडून मृत्यू झाला. ही बातमी पोलीसांन मिळाल्यानंतर ते घटनास्थळी दाखल झाले. यानंतर दोघांचेही मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले.    १०  ते १५ दिवसापुर्वी नाटंबी येथील एका मुलाचा कालव्याच्या पाण्यात बुडुन मुत्यू झाला होता. या घटनेला   १० दिवस होत नाहीत तोच शेजारी असलेल्या चिखलावडे गावातील दोन सख्या मावस भावांचा पाण्यात बुडुन मुत्यु झाला आहे.  

टॅग्स :PuneपुणेDeathमृत्यूdrowningपाण्यात बुडणे