शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

देशभरातील वाढत्या महागाईला पंतप्रधान मोदीच जबाबदार! पुण्यात काँग्रेसचा सायकल मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2021 18:46 IST

पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांंनी पक्षाच्या राज्यव्यापी आंदोलन सप्ताहाची पुण्यात सुरुवात झाल्याची केली घोषणा

ठळक मुद्देपक्ष केंद्र सरकारच्या विरोधात सलग आठ दिवस आंदोलन करणार आहे असे यावेळी सांगण्यात आले. महिला आघाडीच्या वतीने शुक्रवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन होणार आहे.

पुणे: देशभरातील महागाईला पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच जबाबदार आहेत असा आरोप करत शहर काँग्रेसने गुरुवारी विभागीय आयुक्त कार्यालयावर सायकल मोर्चा काढला. पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष  बसवराज पाटील यांंनी पक्षाच्या राज्यव्यापी आंदोलन सप्ताहाची पुण्यात सुरुवात झाल्याची घोषणा यावेळी केली.

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून गुरुवारी सकाळी मोर्चा सुरू झाला. बसवराज यांच्या उपस्थितीमुळे पक्षाचे अनेक पदाधिकारी सायकलवर सहभागी झाले होते. केंद्र सरकारच्या निषेधाच्या घोषणा देत मोर्चा विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आला. 

तिथे पाटील यांनी केंद्र सरकार, पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली. शहराध्यक्ष रमेश बागवे, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांचीही भाषणे झाली. दरवाढीवर नियंत्रण ठेवून जनतेला दिलासा देण्याऐवजी केंद्रातील भाजप सरकार राज्यातील राजकारण करण्यात गुंतले आहे, त्यांचा निषेध करावा तेवढा कमी असे ते म्हणाले. पक्ष केंद्र सरकारच्या विरोधात सलग आठ दिवस आंदोलन करणार आहे असे यावेळी सांगण्यात आले. महिला आघाडीच्या वतीने शुक्रवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन होणार आहे. पक्षाच्या शिष्टमंडळाने विभागीय आयुक्तांना महागाई कमी करण्याची मागणी करणारे निवेदन दिले.  

टॅग्स :Puneपुणेcongressकाँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीCyclingसायकलिंगMONEYपैसा