शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

इंदापूरात क्रुझर गाडीची उसाच्या ट्रॅक्टरला धडक; एकाचा मृत्यू, ५ जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 14:47 IST

सोलापूर वरून पुण्याच्या दिशेने निघालेल्या क्रूझर गाडीने उसाने भरलेल्या ट्रॅकरला गाडीवरचे नियंत्रण सुटल्याने पाठीमागून जोरदार धडक दिली

डाळज : सोलापूर वरून पुण्याच्या दिशेने निघालेल्या क्रुझर गाडीने उसाने भरलेल्या ट्रॅक्टरला पाठीमागून धडक दिल्याने मोठा अपघात झाला. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहे. इंदापूर तालुक्यातील भादलवाडी गावच्याहद्दीत टॉवेल कंपनी शेजारी आज सकाळी ही घटना घडली. 

महामार्ग पोलीस मदत केंद्र डाळज  यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी नऊ वाजता सोलापूर वरून पुण्याच्या दिशेने निघालेल्या क्रूझर गाडीने उसाने भरलेल्या ट्रॅकरला गाडीवरचे नियंत्रण सुटल्याने पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात क्रूझर गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. अल्लाबक्सर मोहंमद अली यांचा मृत्यू झाला असून कासीम मुल्ला, मोहंमद हुसेन, शमिता हुंचल, हुसेनबीन बहिरोद्री,शाबाई हुंचल हे सर्वजण जखमी झाले आहेत. हे सर्व कोची कोटा विजापूर येथील रहिवाशी आहेत. अपघाताची माहिती मिळताच डाळज येथील महामार्ग मदत केंद्रातील पोलीस व महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान घटना स्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना पुढील उपचारासाठी भिगवण येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. आदल्या दिवशी रात्री झालेल्या अपघातात महिंद्रा  पिकअप गाडीच्या चालकाने झोपेमध्ये आपली लेन सोडून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या शेतात जाऊन पडली. यामध्ये गाडीचे मोठे नुकसान झाले व ड्रायव्हर किरकोळ जखमी झाल्याने त्याला पुढील उपचरासाठी भिगवण येथे पाठवण्यात आले होते. 

टॅग्स :PuneपुणेIndapurइंदापूरAccidentअपघातDeathमृत्यूcarकारhospitalहॉस्पिटल