शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

कादवे खिंडीवरील रस्त्यात दरड हटवली; वेल्हे पानशेत रस्ता पुन्हा सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2024 16:46 IST

रस्त्यावर नेहमीच वर्दळ असून दरड कोसळल्याने हा रस्ता बंद होऊन नागरिकांची गैरसोय झाली होती

वेल्हे : वेल्हे ते पानशेत रस्त्यावर असलेल्या कादवे खिंडीवरिल रस्त्यात दरड कोसळुन  वेल्हे ते पानशेत रस्ता बंद झाला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तत्परता दाखवत पडलेली दरड हटवली व पुन्हा हा रस्ता सुरू झाला आहे. अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आली. 

राजगड तालुक्यातील वेल्हे ते पानशेत त जोडणारा रस्ता असून या रस्त्यावर कादवे खिंडीच्या जवळ पावसामुळे दरड कोसळले असून हा रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला होता. राजगड तालुक्याचा भौगोलिक दृष्ट्या दोन विभाग पडतात पानशेत व वेल्हे असे दोन विभाग असून शासकीय कामासाठी पानशेत परिसरातील रुळे कादवे कुरण, घोल, दापसरे, आंबेगाव, शिरकोली, निगडे मोसे, आधी गावातील ग्रामस्थ वेल्हे या ठिकाणी येत असतात तालुक्यातील सर्व शासकीय मुख्य कार्यालय वेल्हे या ठिकाणी येत असल्याने शासकीय कामांसाठी पानशेत परिसरातील लोकांना या रस्त्यावरून जावे लागते. तसेच पुण्यापासून जवळ अंतर असल्याने या रस्त्यावर नेहमीच वर्दळ असते दरड कोसळल्याने हा रस्ता बंद झाल्याने नागरिकांची गैरसोय झाली होती. याबाबत तहसीलदार निवास ढाणे म्हणाले की सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या, त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ कार्यवाही करत जेसीबीच्या साह्याने रस्त्यावरील दरड हटवली व रस्ता वाहतुकीसाठी खुला केला. 

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसroad safetyरस्ते सुरक्षाTrafficवाहतूक कोंडीPoliceपोलिसNatureनिसर्गenvironmentपर्यावरण