शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
3
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
4
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
5
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
6
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
7
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
8
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
9
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
10
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
11
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
12
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
13
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
14
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
15
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
16
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
17
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
19
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
20
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
Daily Top 2Weekly Top 5

आजही कोव्हॅक्सिन लसच उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:09 IST

पुणे : शहरातील ज्या नागरिकांनी कोव्हॅक्सिनचा पहिला डोस ५ मेपूर्वी घेतला आहे, अशा नागरिकांना आज (बुधवारी) १५ केंद्रांवर केवळ ...

पुणे : शहरातील ज्या नागरिकांनी कोव्हॅक्सिनचा पहिला डोस ५ मेपूर्वी घेतला आहे, अशा नागरिकांना आज (बुधवारी) १५ केंद्रांवर केवळ दुसरा डोस उपलब्ध राहणार आहे़ कोव्हॅक्सिनचा पहिला डोस मात्र कोणालाही दिला जाणार नाही़

शहरातील प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयनिहाय महापालिकेच्या एका केंद्रावर कोव्हॅक्सिन लसीचे प्रत्येकी १०० डोस वितरित करण्यात आले आहेत़ लसीच्या साठ्यापैकी ६० टक्के लस ही ऑनलाईन बुकिंग केलेल्यांना तर ४० टक्के लस ही ऑन स्पॉट नोंदणी केलेल्यांना दिली जाणार आहे़ ऑनलाईन नोंदणी सकाळी आठ वाजता खुली होणार आहे़

दरम्यान, मंगळवारीही महापालिकेकडे राज्य शासनाकडून कोविशिल्ड लसीचा पुरवठा न झाल्याने, आजही शहरातील कुठल्याच महापालिकेच्या केंद्रावर कोविशिल्ड लस उपलब्ध राहणार नसल्याचे महापालिकेने कळविले आहे़

-----------------------

मंगळवारी दिवसभरात १६ हजार ३८० जणांचे लसीकरण

एकीकडे कोविशिल्ड लसीअभावी महापालिकेची शहरातील सर्व लसीकरण केंद्र बंद असताना, शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये मात्र कोविशिल्ड लसीसह कोव्हॅक्सिन लसीचे लसीकरण मोठ्या प्रमाणात चालू आहे़ यामुळे मंगळवारी दिवसभरात शहरात १६ हजार ३८० जणांना लस घेता आली आहे़ यामध्ये सर्वाधिक लसीकरण हे १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे झाले असून, ही संख्या १४ हजार ८७५ इतकी आहे़