शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
2
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
4
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
5
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
6
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
7
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
8
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
9
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
10
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
11
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
12
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
13
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
14
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल
15
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
16
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
17
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
18
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
19
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
20
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार

coronavirus : डीआरडीओने बनवले निर्जंतूकीकरण कक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2020 8:39 PM

मार्फत निर्जंतुकीकरण कक्ष तयार करण्यात आले आहेत.

पुणे :  डीआरडोतर्फे देशाची गरज लक्षात घेऊन आरोग्य संसाधनांची निर्मिती करण्यात येत आहे.  संस्थेच्या अहमदनगर येथील वाहन संशोधन आणि विकास आस्थापना (व्हीआरडीई) येथे 'पर्सनल सॅनिटायझेशन एनक्लोझर' म्हणजेचे निर्जंतूकीकरण कक्ष तयार करण्यात आला आहे. या कक्षात  वैयक्तिक स्वच्छतेवर भर देण्यात आला आहे.  सॅनिटायझर आणि  साबणाची सुविधा असलेला हा एक 'पोर्टेबल कक्ष' असून यात प्रवेश करताच यातून सॅनिटायझरची फवारणी सूरू होऊन संबंधित व्यक्तीचे निर्जंतूकीकरण करता येते. ही प्रक्रिया केवळ  २५ सेकंदातच ही प्रक्रिया पूर्ण होते.

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) देशातील विविध प्रयोगशाळांमध्ये करोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध वैद्यकीय संसाधनांचा उत्पादनाचे कार्य वेगाने सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर डीआरडीओच्या अहमदनगर आणि हैद्राबाद आणि चंदिगढ येथील प्रयोगशाळांतीन वैद्यानिक आणि तंत्रज्ञांनी दोन यंत्रणे तयार केली आहे.  हैद्राबाद आणि चंडीगड येथील आरसीआय व टीबीआरएल या प्रयोगशाळांमध्ये चेह-याच्या संरक्षणासाठी 'फेसशिल्ड'ची निर्मिती करण्यात आली आहे. कोरोना बाधीत रुग्णांचा संपर्कात असलेल्या डॉक्टर्स व इतर वैद्यकीय कर्मचा-यांसाठी  हा फेसशिल्ड महत्वाचा ठरणार आहे. हा फेसशिल्ड वजनाने हलका असून  दीर्घ काळ याचा वापर करता येऊ शकतो.  हे फेसशिल्ड बायोडीग्रडेबल आहेत. प्रयोगशाळांमध्ये दररोज १०० फेसशिल्ड तयार करण्यात येत आहेत. हे फेसशिल्ड हैद्राबाद येथील ईएसआयसी व चंडीगडच्या पीजीआयएमइआर या रुग्णालयांना पुरविण्यात येत आहेत. या फेसशिल्डचा यशस्वी वापराच्या चाचण्यांवर आधारित पीजीआयएमईआर आणि ईएसआयसी रुग्णालयांकडून आणखीन दहा हजार फेसशिल्डची मागणी करण्यात आली आहे.

या निर्जंतूकीकरण  कक्षात सुमारे ७००  लीटरचे सॅनिटायजर ठेवता येतेया निर्जंतूकीकरण  कक्षात सुमारे ७००  लीटरचे सॅनिटायजर ठेवता येते. तसेच  रीफिलची आवश्यकता होईपर्यंत सुमारे ६५० कर्मचारी निजंर्तुकीकरणासाठी या कक्षातून जाऊ शकतात. ही यंत्रणा चार दिवसांच्या कालावधीत तयार करण्यात आली. रुग्णालये, मॉल्स, कार्यालयीन इमारती सारख्या ठिकाणी कर्मचा-यांच्या निजंर्तुकरणासाठी याचा वापर केला जाऊ शकतो. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याPuneपुणे