शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News in Pune : मार्केटयार्डातील गुळ व भुसार बाजार सोमवारपासून सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 17:05 IST

CoronaVirus Marathi News Updates in Pune: पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि हवेली मुळशी तालुक्यातील काही गावांमध्ये 14 जुलै ते 23 जुलै दरम्यान दहा दिवसांचा कडक लाॅकडाऊन जाहीर केला आहे.

पुणे - शहरामध्ये सुरू असलेला लाॅकडाऊन प्रशासनाने रविवारपासून काही प्रमाणात शिथिल केला आहे. यामध्ये जीवनावश्यक गोष्टींची दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार गुलटेकडी येथील मार्केट यार्डातील गुळ व भुसार बाजार सोमवारपासून प्रशासनाने दिलेल्या वेळेत म्हणजे सकाळी 8 ते दुपारी 12 या वेळेत सुरू राहणार असल्याचे दि पुना मर्चंट चेंबरच्या वतीने कळविण्यात आले आहे.

पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि हवेली मुळशी तालुक्यातील काही गावांमध्ये 14 जुलै ते 23 जुलै दरम्यान दहा दिवसांचा कडक लाॅकडाऊन जाहीर केला आहे. यात पहिल्या पाच दिवसांत भाजीपाला व किराणामाल देखील विक्रीस परवानगी नव्हती. यामुळे गुलटेकडी मार्केट यार्डातील गुळ-भुसार व भाजीपाला, फळे, कांदा व बटाटे विभाग देखील पाच दिवसांपासून बंद आहे. केंद्र शासनाच्या सर्व लाॅकडाऊनमध्ये नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी सर्व जोखीम पत्करून मार्केट यार्डातील भुसार बाजार चालू होता. परंतु महापालिका आयुक्त यांनी काढलेल्या लाॅकडाऊनच्या आदेशत प्रथमच भुसार बाजार देखील बंद ठेवण्यात आला.

आता रविवार 19 जुलै पासून जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. यामध्ये वेळ केवळ सकाळी 8 ते दुपारी 12 ही देण्यात आली आहे. परंतु या वेळेत वाढ करून देण्याची मागणी दि पुना मर्चंट चेंबरच्या वतीने आयुक्त यांच्याकडे लेखी स्वरूपात केली आहे. परंतु अद्याप प्रशासनाने वेळेत वाढ करून दिलेली नसल्याने सोमवारपासून सकाळी 8 ते दुपारी 12 या वेळेत गुळ व भुसार बाजार सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे मर्चंट चेंबरच्या वतीने कळविण्यात आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : अरे व्वा! ऊसाच्या चिपाडापासून 'बायोमास्क' तयार होणार; 'इतक्या' वेळा वापरता येणार, जाणून घ्या फायदे

CoronaVirus News : मृत्यूनंतरही होताहेत हाल! अंत्यसंस्कारासाठी पाहावी लागते वाट, स्मशानभूमी बाहेर रुग्णवाहिकेच्या रांगा

Aadhaar संबंधित प्रश्न असल्यास आता नो टेन्शन! Tweet करताच मिळणार उत्तर

लखनऊ-आग्रा महामार्गावर भीषण अपघात; 5 जणांचा मृत्यू, 18 जखमी

CoronaVirus News : मच्छर चावल्याने खरंच कोरोनाची लागण होते?; रिसर्चमधून समोर आली महत्त्वाची माहिती

CoronaVirus News : कोरोनाचा हाहाकार! गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ, चिंता वाढवणारी आकडेवारी

'मोदी सरकारच्या भ्याडपणाची मोठी किंमत देशाला मोजावी लागेल'; राहुल गांधींचा हल्लाबोल

"कोरोनापासून बचावासाठी गोमूत्र प्या", भाजपा नेत्याचा अजब सल्ला

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPuneपुणेIndiaभारतcorona virusकोरोना वायरस बातम्या