शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

coronavirus : काेराेनाचा अहवाल निगेटिव्ह, मृत्यूनंतर चाचणी केल्यावर समाेर आली वेगळीच माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2020 11:49 AM

पुण्यात काेराेनामुळे चाैथा बळी गेला असून एका साठ वर्षीय महिलेचा काेराेनामुळे मृत्यू झाला आहे.

पुणे : पुण्यात काेराेनामुळे एका 60 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. यामुळे आता पुण्यात काेराेनाच्या मृतांची संख्या चार झाली आहे. ज्या महिलेचा मृत्यू झाला आहे, तिचा काही दिवसांपूर्वी काेराेनाचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आला हाेता. परंतु पाेस्टमार्टममध्ये तिला पुन्हा काेराेनाची बाधा झाल्याचे समाेर आले आहे. त्याचबराेबर एका 48 वर्षीय रुग्णाचा देखील ससूनमध्ये मृत्यू झाला असून त्याचा तपासणी अहवाल रात्री उशीरा प्राप्त झाला. त्याला काेराेनाची लागण झाल्याचे समाेर आले हाेते 

कोरोना व्हायसरमुळे पुण्यात आतापर्यंत चाैघांचा मृत्यू झाला. दोन दिवसांपूर्वी एका 60 वर्षीय महिलेला मृत अवस्थेत ससून रुग्णालयात आणले होते. या महिलेच्या घशातील द्राव तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. हा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. 

काही दिवसांपूर्वी याच महिलेला कोरोनाची लागण झाल्याच्या संशयातून नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हा तिचा अहवाल निगेटिव्ह आला होता.त्यामुळे तिला घरी पाठवण्यात आले होते. परंतु आजारी असल्यामुळे या महिलेचा शुक्रवारी सायंकाळी राहत्या घरीच मृत्यू झाला. त्यानंतर ससून रुग्णालयात मृतदेह आणला. मृतदेहाची तपासणी केली असता तिला कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. मागील काही दिवसात या महिलेच्या संपर्कात कोण कोण आले त्या सर्वांचा शोध घेतला जात आहे. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याPuneपुणेHealthआरोग्य