शहरं
Join us  
Trending Stories
1
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
2
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
5
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
6
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
7
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
8
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
9
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
10
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
11
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
12
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
13
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
14
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
15
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
16
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
17
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
18
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
19
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
20
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...

Corona virus : चिंताजनक ! पुणे शहरात शनिवारी ८२२ रुग्ण कोरोनाबधितांची भर, एकूण रुग्णसंख्या १५ हजार पार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2020 12:31 AM

आजारातून बरे झालेल्यांची संख्या नऊ हजार ११९ वर

ठळक मुद्देविविध रुग्णालयात उपचार घेणारे ३०८रुग्ण अत्यवस्थ ,१९जणांचा मृत्यू

पुणे : शहरात शनिवारी आजवरची सर्वाधिक ८२२ रूग्णांची वाढ झाली असून कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा १५ हजार ६०२ झाला आहे. दिवसभरात बरे झालेल्या ४८६ जणांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील ३०८ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण १९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात ऍक्टिव्ह रुग्ण ५ हजार ८९२ असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. 

शनिवारी रात्री साडे नऊपर्यंत शहरात नव्याने नोंद करण्यात आलेल्या ८२२ पॉझिटिव्ह रूग्णांपैकी ससून रूग्णालयात ०९, नायडूसह पालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये ५६१ तर खासगी रुग्णालयांमध्ये २५२ रुग्ण दाखल झाले आहेत. उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ३०८ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ६५ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून २४३ रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत. 

शहरात शनिवारी १९ मृतांची नोंद करण्यात आली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ५९१ झाली आहे. दिवसभरात एकूण ४८६ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. यामध्ये पालिकेच्या रुग्णालयांतील २९३ रुग्ण, ससूनमधील १२ तर  खासगी रुग्णालयांमधील १८१ रुग्णांचा समावेश आहे. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ९ हजार ११९ झाली आहे. तर एक्टिव्ह रूग्णांची संख्या ५ हजार ८९२ झाली आहे.-------------दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण ३ हजार २५५ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत १ लाख ७ हजार ३१० रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटलPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका