शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : पुणे विभागात मुबलक धान्यसाठा व भाजीपालाही : डॉ. दीपक म्हैसेकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2020 18:16 IST

नागरिकांची अडचण होऊ नये यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करते आहे.

ठळक मुद्देनागरिकांनी सरकारने वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे पालन करावे, गर्दी करून खरेदी करू नये

पुणे: कोरोना विषाणुमुळे सध्या पुणे विभागात लॉकडाऊन असला तरीही अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा साठा आहे. पुणे विभागाअंतर्गत येणाऱ्या सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये ४० हजार १६९ क्विंटल अन्नधान्यांची आवक झाली आहे. भाजीपालाही तब्बल ४९८ क्विंटल उपलब्ध आहे. विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी ही माहिती दिली.

लॉकडाऊनमुळे नागरिकांना घड़ात बसून राहावे लागत आहे. मात्र, त्यांची अन्नधान्य तसेच फळफळावळ भाजीपाला यांची अडचण होऊ नये यासाठी प्रशासनाने काळजी घेतली आहे. सकाळच्या विशिष्ट वेळेत काही कालावधीपुरती दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. नागरिकांनी सोशल डिस्टन्स पाळून याच वेळेत खरेदी करावी असे आवाहन म्हैसेकर यांनी केले आहे.विभागात फळांची आवक ५ हजार १७२ क्विंटल आहे. कांदा, बटाटेही २१ हजार २१५ क्विंटल उपलब्ध झाले आहेत.  पुणे विभागात १९ एप्रिलला ९९ लाख लिटर दुधाचे संकलन झाले त्यापैकी २२ लाख ८४ हजार लिटर दुधाचे पॅकेजिंग स्वरुपात वितरणही झाले आहे अशी माहिती डॉ. म्हैसेकर यांनी दिली. नागरिकांची अडचण होऊ नये यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करते आहे. नागरिकांनी सरकारने वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे पालन करावे, गर्दी करून खरेदी करू नये तसेच जीवनावश्यक वस्तुंचा तुटवडा होणार नाही याची काळजी प्रशासन घेत आहे, त्यामुळे अशा वस्तुंचा मोठा साठाही करू नये असे आवाहन त्यांनी केले. 

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसvegetableभाज्याfruitsफळेFarmerशेतकरी