शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

Corona virus : बारामतीत दोघांना कोरोनाचा संसर्ग, रुग्णाच्या भावासह पोलिसाचा अहवाल 'पॉझिटिव्ह' 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2020 6:51 PM

शिथील केलेले लॉकडाऊन अडचणीचे ठरु पाहतेय मारक..

ठळक मुद्देबारामती लगत असणाऱ्या इंदापुर तालुक्यात एकाच दिवशी १३ जणांना कोरोना संसर्ग

बारामती : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिथील केलेले लॉकडाऊन अडचणीचे ठरु पाहत आहे. व्यवसाय व्यापार सुरु होवुन अर्थव्यवस्थेला गती देण्याच्या प्रयत्नात नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याचे चित्र आहे. बारामती बुधवारी(दि. १) आढळलेल्या संगणक  अभियंत्यांच्या भावासह तालुक्यातील लोणीभापकर येथील पोसाला कोरोना संसर्ग झाला आहे.नुकत्याच मिळालेल्याअहवालानुसार हि माहिती पुढे आली आहे.तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी याबाबत माहिती दिली.त्यानुसार संगणक अभियंत्याच्या संपर्कात असणाऱ्या  त्याच्या २९ वर्षीय भावाची तपासणी करण्यात आली होती.तसेच, लोणीभापकर (ता.बारामती) येथे लोणावळ्यावरुन परतलेल्या पोलिसाला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे.लोणी भापकर येथील पोलिसाच्या खोलीमध्ये राहणारा दुसरा पोलिस कोरोनाग्रस्त असल्याची माहिती मिळाली.त्यानंतर लोणी भापकर येथील पोलिसाच्या घशातील स्वॅब घेण्यात आले.त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.दरम्यान,बारामतीत कोरोना रुग्णांची संख्या २६ वर पोहचली आहे. आज आढळलेल्या रुग्णांवर बारामतीत उपचार सुुरु करण्यात आले आहेत. लॉकडाऊन शिथील केल्यानंतर अनावश्यक,मास्क न लावता फिरणाऱ्यांची संख्या वाढत आहे.परिणामी कोरोना संसर्ग वाढण्याचा धोका वाढत आहे. आज बारामती लगत असणाऱ्या इंदापुर तालुक्यात एकाच दिवशी १३ जणांना कोरोना संसर्ग झाला आहे. त्यापाठोपाठ बारामतीत आणखी दोघे जण पॉझिटीव्ह आल्याची माहिती मिळताच नागरीक धास्तावले आहेत.———————————

टॅग्स :BaramatiबारामतीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसIndapurइंदापूर