शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
3
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
4
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
5
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
6
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
7
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
8
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
9
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
10
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
11
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
12
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
13
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
14
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
15
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
16
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
17
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
18
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
19
उपनगरांतील मतदार दिलदार, शहरात कंजुषी; मुंबईतील सर्व मतदारसंघांचे आकडे काय सांगतात...
20
दौडा दौडा... भागा भागा सा... प्रचार करताना दमछाक

Corona virus : पुण्यात रविवारी दिवसभरात ५२३ कोरोना रुग्णांची वाढ , एकूण बधितांची संख्या १६ हजार १२५ वर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2020 12:40 PM

रविवारी आजारातून बरे झालेल्यांची संख्या ३२८ इतकी आहे.

ठळक मुद्देविविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्यांपैकी 324 जण अत्यवस्थ

पुणे : रविवारी पुणे शहरात दिवसभरात कोरोना बाधित ५२३ रूग्णांची वाढ झाली असून, २२ जणांचा मृत्यू झाला आहे पडली. कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा १६ हजार १२५ झाला आहे. दिवसभरात बरे झालेल्या ३२८ जणांना घरी सोडण्यात आले आहे.         पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विविध रुग्णालयातील ३२४ रुग्ण अत्यवस्थ असून ऍक्टिव्ह रुग्ण संख्या ही ६ हजार ६५ इतकी आहे. शहरात नव्याने नोंद करण्यात आलेल्या ५२३ पॉझिटिव्ह रूग्णांपैकी ससून रूग्णालयात १६, नायडूसह पालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये २९४ तर खासगी रुग्णालयांमध्ये २१३ रुग्ण दाखल झाले आहेत. उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ३२४ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ५४ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.              शहरात रविवारी २२ मृतांची नोंद करण्यात आली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ६१३ झाली आहे. दिवसभरात एकूण ३२८ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. यामध्ये पालिकेच्या रुग्णालयांतील २८३ रुग्ण, ससूनमधील १७ तर  खासगी रुग्णालयांमधील २८ रुग्णांचा समावेश आहे. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ९ हजार ४४७ झाली आहे. -------------दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण ६९३ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत १ लाख ८ हजार  ३ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टरPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका