शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
5
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
8
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
9
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
10
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
11
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
12
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
13
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
14
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
15
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
16
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
17
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
18
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
19
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
20
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका

Corona virus : पुणे शहरात शुक्रवारी १ हजार ९६४ कोरोनाबाधितांची वाढ : २ हजार २१९ कोरोनामुक्त 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2020 1:01 PM

शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये ९६१ गंभीर रुग्णांवर उपचार सुरू

ठळक मुद्देदिवसभरात ६१ कोरोनाबाधितांचा मृत्यू आतापर्यंत १ लाख ८ हजार १२३ जण कोरोनामुक्तशहरातील अ‍ॅक्टिव्ह रुग्ण संख्या १७ हजार २९३

पुणे : शहरात शुक्रवारी १ हजार ८९१ कोरोनाबाधितांची वाढ झाली असून, दिवसभरात १ हजार ९२६ रूग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. आज दिवसभरात ६१ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून, यापैकी १७  रूग्ण पुण्याबाहेरील होते.          पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी साडेसात वाजेपर्यंत शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये ९६१ गंभीर रुग्णांवर उपचार सुरू होते. यापैकी ४९३ व्हेंटिलेटरवर, ४६० आयसीयू मध्ये तर ३ हजार ५२३ जणांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू होते.       शहरात एकूण कोरोनाबधित संख्या १ लाख २८ हजार ४२३ झाली असून, आतापर्यंत १ लाख ८ हजार १२३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर ३ हजार ०७ जणांचा मृत्यू झाला आहे. शहरातील अ‍ॅक्टिव्ह रुग्ण संख्या १७ हजार २९३ झाली आहे.     आज दिवसभरात ६ हजार २८९ जणांची तपासणी करण्यात आली असून, कोरोनाची तपासणी करणाऱ्यांची एकूण संख्या शहरात ५ लाख ६२ हजार ९४६ इतकी झाली आहे.                --------------------------------

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका