शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : जम्बो कोविड सेंटरमधील त्रुटी तात्काळ दूर करा : अतिरिक्त आयुक्तांचे प्रशासनाला आदेश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2020 12:43 IST

जम्बो कोविड रुग्णालयात रुग्णांना परस्पर उपचारासाठी आणू नये

ठळक मुद्देरविवारी जम्बो सेंटरमध्ये दोन रुग्ण दगावल्याने रुग्णालय व्यवस्थापनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

पुणे : शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर उभारण्यात आलेल्या ‘जम्बो कोविड सेंटर’मधील त्रुटी तात्काळ दूर करण्याचे आदेश रुग्णालय प्रशासनाला देण्यात आले असून नागरिकांनीही डॉक्टरांनी सांगितल्याशिवार कोरोना रुग्णांना परस्पर जम्बो रुग्णालयात आणू नये असे आवाहन पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल यांनी केले आहे.जम्बो कोविड सेंटरमध्ये बुधवारपासून प्रत्यक्ष रुग्ण येण्यास सुरुवात झाली. परंतू, येथील विभागांची व्यवस्थित माहितीच नागरिकांना आणि पालिकेच्याही अधिकाऱ्यांना मिळत नाही. रुग्ण आल्यानंतर कोठे चौकशी करायची, रुग्णांना कोणी ‘अटेंड’ करायचे, अ‍ॅडमिशन फॉर्म कुठे भरायचे इथपासून जेवणापर्यंत नागरिक तक्रारी करु लागले आहेत. त्यातच रविवारी जम्बो सेंटरमध्ये दोन रुग्ण दगावल्याने रुग्णालय व्यवस्थापनाच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.जम्बो रुग्णालयाच्या पर्यवेक्षणाची जबाबदारी पुणे महापालिकेकडे आहे. त्यामुळे पालिकेवरही दुर्लक्ष केल्याची टीका होत आहे. रविवारी दोन रुग्णांच्या झालेल्या मृत्यूच्या घटनेची गंभीर दखल पालिका प्रशासनाने घेतली असून अतिरीक्त आयुक्त अगरवाल यांनी रुग्णालय व्यवस्थापनाच्या कंपनीच्या अधिकाऱ्यांसह, पालिकेच्या आरोग्य व अन्य विभागातील अधिकाऱ्यांची सोमवारी बैठक घेतली. रुग्णालयामधील राहिलेली सर्व कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. ज्या रुग्णांना ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर्सची आवश्यकता आहे अशाच रुग्णांना जम्बो सेंटरमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. अन्य रुग्णांना थेट प्रवेश देण्यात येणार नसल्याचे अगरवाल यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Puneपुणेhospitalहॉस्पिटलCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाMayorमहापौर