शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : पुणे जिल्हयात एका दिवसांत ५९ नवीन कोरोना रुग्णांची वाढ, मृतांची एकूण संख्या पोहचली ५० वर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2020 12:40 IST

देशात कोरोना रुग्ण मंदावल्याचे चित्र असताना पुण्यात मात्र कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे

ठळक मुद्देपुणे शहरामध्ये ही वाढ झपाट्याने होत असल्याने प्रशासनाने अत्यंत कडक उपाययोजना सुरू

पुणे : पुण्यात कोरोना विषाणूच्या वाढता संसर्ग लक्षात घेऊन असा सर्व परिसर त्वरीत सील करण्यात येत असताना देखील, कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या झपाट्याने वाढतच आहे. शुक्रवारी (दि.17) एका दिवसांत पुणे जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांमध्ये तब्बल 59 ने वाढ झाली. यामुळे आता पर्यंत एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 565 वर जाऊन पोहचली आहे.गेल्या काही दिवसांत पुण्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढतच आहे. पुणे शहरामध्ये ही वाढ झपाट्याने होत असल्याने प्रशासनाने अत्यंत कडक उपाययोजना सुरू केल्या. यामध्ये कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेला भाग पूर्णपणे सील करण्यात आला आहे. तसेच सील केलेल्या भागात अधिक लक्ष देऊन जास्तीत जास्त लोकांची तपासणी करण्यात येत आहे. शुक्रवारी दिवसभरात ५९ पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहेत. यामध्ये सर्वाधिक पुणे शहरामध्ये सापडले आहे.तपासणी करण्यात आली. तर तीन कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला.----- पुण्यात आता पर्यंत कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या: 565पुणे शहर: 480पिंपरी चिंचवड: 49पुणे ग्रामीण : 36एकूण मृत्यु : 50

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाDeathमृत्यूPoliceपोलिस