शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
2
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
3
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
4
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारचा मोठा खुलासा!
5
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
6
बस बनवणाऱ्या कंपनीला ₹५९४ कोटींचा नफा; शेअर खरेदीसाठी उड्या, ₹१२१ वर आला भाव
7
८८१ किमी केवळ १२ तासांत; ‘ही’ देशातील सर्वांत लांब अंतराची वंदे भारत, किती स्पीडने जाते?
8
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
9
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
10
कोणत्या धर्माचं पालन करते सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया चांडोक? किती शिकलीये? जाणून घ्या
11
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
12
प्राध्यापकानेच रचला विभागप्रमुखाच्या हत्येचा कट, माजी विद्यार्थ्यांना दिली सुपारी, विमानाने बोलावले शूटर, अखेर...  
13
Gulabjamun Recipe: ना मावा, ना मिल्कपावडर; घरच्या साहित्यात १५ मिनिटांत करा फर्स्ट क्लास गुलाबजाम 
14
आसिफ अली झरदारींनी काश्मीरबाबत ओकली गरळ; पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनी भारताला तोडण्याची भाषा
15
“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका
16
नवऱ्यापासून सुटका झाली, पण घटस्फोटानंतर थायरॉइड कॅन्सरने जखडलं; अभिनेत्रीने सांगितला कठीण काळ
17
पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली, पण...
18
मध्यरात्री प्रियकरासोबत गुपचूप पळून चालली होती पत्नी, आवाज झाला अन् पती उठला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण... 
19
शिवसेना कुणाची? अखेर तारीख ठरली; सुप्रीम कोर्टात 'या' दिवशी होणार अंतिम सुनावणी
20
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय

Corona virus : खेड तालुक्यात आज ४ नवीन कोरोनाग्रस्तांची वाढ ; रुग्णांची संख्या पोहचली १९ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 21:11 IST

दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण

राजगुरुनगर.: खेड तालुक्यात आज (दि२७ मे ) दिवसभरात ४ कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे तालुक्यात कोरोनाग्रस्तांची संख्या १९ वर पोहचली आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.     खेड तालुक्यातील मुंबईतुन आलेले रुग्ण वाढु लागल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण तयार होऊ लागले. कुरकुंडी येथील ३ आणि वडगाव पाटोळे येथील २ असे पाच जण मुबंईहुन ज्या वाहनातुन आले.त्या पाईट येथील चालकाचा अहवाल कोरोना पाँझिटिव्ह आल्याने मुंबईहुन गावी आलेल्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. चास (ता खेड ) येथील पापळवाडीचे ३ व्यक्तीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्ताची संख्या १९ पोहचली आहे. अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांनी सांगितले. तालुक्यात गाव,वाड्या वस्त्या,परीसरात कडक निर्बंध आणि नियमाची अमलबजावणी न करणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याबाबत गय करण्यात येऊ नये असे सांगण्यात आले. तरीही बफर झोन क्षेत्रातील सर्वच दुकाने नियमांना पायदळी तुडवत सुरु आहे..सुरक्षित अंतर ठेवण्याच्या नियमाचा फज्जा उडाल्याचे दिसत आहे.

खेड तालुक्यात मुंबईहून आलेल्या नागरिकांमुळे कोरोनाचे प्रादुर्भाव वाढला आहे.बाहेरून येत असलेल्या सर्व व्यक्तींचे घरातच विलगीकरण न करता प्रशासनाने संस्थात्मक विलगीकरण केले तर निश्चितच स्थानिकांना होणारा संसर्ग रोखता येईल व कोरोना आटोक्यात आणणे शक्य होईल असे नागरिकांचे म्हणणे आहे

टॅग्स :KhedखेडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस