शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
3
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
4
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
5
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
6
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
7
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
8
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
9
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
10
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
11
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
12
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
13
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
14
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
15
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
16
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
17
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
18
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
19
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
20
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात

पुणे जिल्हा करणार धूर मुक्त : केरोसीन वापरणाऱ्यांना देणार स्वयंपाक गॅस

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2019 10:54 AM

येत्या १५ ऑगस्टपर्यंत ७३ हजार ८९९ व्यक्तींना या योजने अंतर्गत गॅसजोड देण्याचे उद्दिष्ट आहे. 

ठळक मुद्दे७३ हजार गॅस सिलिंडरचे करणार वाटपउज्ज्वला योजने अंतर्गत जिल्ह्यात १ लाख ४२ हजार ६४९ गॅस जोड दिले

पुणे : स्वयंपाकासाठी जळाऊ लाकडाचा वापर करु नये यासाठी राज्य सरकारने हाती घेतलेल्या धूरमुक्त व चूल मुक्त अभियानांतर्गत जिल्ह्यात केरोसीन वापरकर्त्यांना उज्ज्वला योजने अंतर्गत स्वयंपाक गॅसचे वितरण करण्यात येणार आहे. येत्या १५ ऑगस्टपर्यंत ७३ हजार ८९९ व्यक्तींना या योजने अंतर्गत गॅसजोड देण्याचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनाला दिले आहे. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागांतर्गत  पंडित दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय अभियानाची सुरुवात उपायुक्त (पुरवठा) निलीमा धायगुडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात केली. जिल्हा पुरवठा अधिकारी भानुदास गायकवाड, अन्नधान्य वितरण अधिकारी अस्मिता मोरे, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी अमिता तळेकर व प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या जिल्हा नोडल अधिकारी अनघा गद्रे या वेळी उपस्थित होत्या. येत्या १५ ऑगस्ट पर्यंत चालणाऱ्या या अभियानात पात्र कुटुंबांना शंभरटक्के शिधापत्रिका वाटप करणे व सर्व कुटुंबांना गॅस कनेक्शन देण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. उज्ज्वला योजने अंतर्गत जिल्ह्यात १ लाख ४२ हजार ६४९ गॅस जोड दिले आहेत. तर, जिल्ह्यामध्ये ७३  हजार ८९९ लाभार्थ्यांना २५२ किलो लिटर (२ लाख ५२ हजार लिटर) केरोसीन वाटप करण्यात येते. या केरोसीन धारकांना गॅस जोड देणार आहे. महिनाभरामधे हे उद्दीष्ट पूर्ण करण्याची सूचना अधिकारी, कर्मचारी व पुणे जिल्ह्यातील गॅस वितरकांना केली. 

टॅग्स :PuneपुणेCylinderगॅस सिलेंडर