शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

ठेकेदाराचा हलगर्जीपणा! गच्चीवरून पडल्याने वायरमनचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 15:17 IST

कामगाराला सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य ती साधनसामुग्री पुरवणे आवश्यक होते. मात्र ठेकेदाराने बेजबाबदारपणे वागून तसे काही दिले नाही

पुणे: विद्युत जोडणीचे काम करताना गच्चीवर लावलेल्या शिडीवरून पडल्याने कामगाराचा (वायरमन) मृत्यू झाल्याची घटना वडगाव शेरीतील वृंदावननगर भागात घडली. कामगाराच्या सुरक्षेची काळजी न घेता हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवून विद्युत विषयक कामे करणाऱ्या ठेकेदाराविरोधात येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

युुसुफ शेख (४७, रा. कोंढवा) असे मृत्युमुखी पडलेल्या कामगाराचे नाव आहे. वडगाव शेरीतील वृंदावननगर भागात ४ जानेवारी रोजी दुपारी ही घटना घडली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगाव शेरीतील वृंदावननगर मधील एका गृहप्रकल्पावर शेख हे विद्युत जोडणीचे काम करत होते. त्यावेळी गच्चीवर काम करत असताना लोखंडी शिडी घसरल्याने ते खाली पडले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. शेख यांना सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य ती साधनसामुग्री पुरवणे आवश्यक होते. मात्र, ठेकेदाराच्या बेजबाबदारपणामुळे दुर्घटना घडल्याचा ठपका ठेवून पोलिसांनी याप्रकरणी दोन ठेकेदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला. येरवडा पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.

टॅग्स :PuneपुणेKondhvaकोंढवाPoliceपोलिसDeathमृत्यूEmployeeकर्मचारीhospitalहॉस्पिटल