शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

आता तरी भानावर या; संघटना बांधा : अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2019 12:16 IST

आता तरी संघटनेकडे लक्ष देऊन समाजाच्या सर्व थरात जाऊन त्यांना आपलेसे करा..

ठळक मुद्देशहर व जिल्ह्यातील शिलेदारांना खडसावले

पुणे: शहरातील, जिल्ह्यातील व राज्यातीलही स्थिती चांगली नाही, तरीही त्यांना यश मिळाले, याचे कारण पदाधिकाऱ्यांचे जनतेत मिसळणे व संघटनेची बांधणी हेच आहे. ते लक्षात घ्या व आता तरी संघटनेकडे लक्ष देऊन समाजाच्या सर्व थरात जाऊन त्यांना आपलेसे करा अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आपल्याच पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे कान पिळले. शहर कार्यकारिणीच्या बैठकीली गैरहजर असलेल्या नगरसेवकांना नोटीस बजावण्याचा व त्यांच्याकडून खुलासा मागवण्याचा आदेश त्यांनी पालिकेतील विरोधी पक्षनेत्यांना दिला.शहर व जिल्हा कार्यकारिणीची बैठक पवार यांनी गुरूवारी दुपारी घेतली. शहराच्या बैठकीत त्यांनी पुण्यातील सर्व राजकीय स्थितीची माहिती घेतली. महापालिकेत बजबजपुरी माजली आहे. आपल्या नगरसेवकांनी ती जनतेसमोर सातत्याने आणली पाहिजे. संघटनेनेही त्यांना साथ देत बूथ कमिट्या स्थापन करणे, त्यात सर्वांना स्थान देणे, मतदार यादीनुसार काम करणे या गोष्टी केल्या पाहिजेत. त्या होताना दिसत नाही म्हणून पवार यांनी नाराजी व्यक्त केली. निवडणुकीत पराभव होत असतो, मात्र त्यामुळे खचून न जाता नव्या शक्तीने उभे रहायचे असते असे त्यांनी शहराच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना सांगितले.शहराध्यक्ष चेतन तुपे, पालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे, तसेच नगरसेवक, पदाधिकारी, पक्षाचे आजी, माजी आमदार, खासदार बैठकीला उपस्थित होते. प्रास्तविक तुपे यांनी केले. बैठकीत कोणाही नेत्याला बोलू न देता पवार यांनी कार्यकर्त्यांनाच बोलायची संधी दिली. त्यांच्याकडून त्यांनी वेगवेगळे प्रश्न विचारून माहितीही घेतली. बैठकीचा समारोपही पवार यांनीच केला.

......

 संघटनेचे महत्व सांगताना पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाचे उदाहरण दिले. तीन मतदान केंद्रांचा अपवाद वगळता संपुर्ण बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांनाच मताधिक्य असल्याचे त्यांनी सांगितले व संघटनेमुळेच हे शक्य झाल्याचेही स्पष्ट केले. यापुढे बूथ कमिट्यांना महत्व देऊन मतदारयादीप्रमाणे त्यांची रचना करण्याची सुचना त्यांनी केली.

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाElectionनिवडणूक