शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेचा अजब कारभार;अभ्यासिकेचा वापर गोदामासाठी नागरिकांचे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 09:15 IST

३ कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आली अभ्यासिका

धायरी : सिंहगड रस्ता परिसरातील वडगाव बुद्रुक येथे पुणे महापालिकेने तब्बल तीन कोटी रुपये खर्चून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले अभ्यासिका उभारली. मात्र, त्याचा वापर अभ्यासिकेसाठी न करता गोदाम म्हणून त्याचा वापर केला जात असल्याचे समोर आले आहे. याबाबत येथील स्थानिक नागरिकांनी माजी नगरसेवक हरिदास चरवड यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करून महापालिकेचा निषेध व्यक्त केला.वडगाव बुद्रुक येथे २०२१ साली तत्कालीन आमदार चंद्रकांत पाटील, तत्कालीन महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार भीमराव तापकीर यांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले अभ्यासिकेचे दिमाखात उद्घाटन केले. मात्र, केवळ विद्युत कनेक्शन देणे बाकी नावाखाली ही अभ्यासिका बंद अवस्थेत आहे. अभ्यासिका सुरू करण्यासाठी माजी नगरसेवक हरिदास चरवड यांनी वेळोवेळी महापालिकेकडे लेखी तसेच तोंडी पाठपुरावा केला. मात्र प्रशासनाने याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले.आता तर महापालिकेने नायडू रुग्णालय कोठीतील सर्व साहित्य याठिकाणी आणून त्याचा गोदाम म्हणून वापर सुरू केला आहे. त्याचा निषेध करण्यासाठी आज, सोमवारी हरिदास चरवड, ॲड. रामचंद्र कर्डिले, सचिन कडू, बाळासाहेब भरेकर, रामदास शेळके आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.अधिकाऱ्यांची उडवाउडवीची उत्तरे...तीन कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या इमारतीचा वापर अभ्यासिकेसाठी म्हणून करण्याऐवजी त्याचा वापर महापालिका गोदाम म्हणून करत असेल तर ते दुर्दैवी आहे. कोणी मटेरियल ठेवले, काय मटेरियल आहे, याबाबत अधिकाऱ्यांना माहिती देखील नाही. सध्या महापालिकेच्या कोणत्या विभागाच्या ताब्यात ही अभ्यासिकेची इमारत आहे, हेही कोणाला माहीत नाही. अधिकारी एकमेकांच्या विभागावर टोलवाटोलवी करून उडवाउडवीची उत्तरे देत आहेत.

गरीब घरातील विद्यार्थी या अभ्यासिकेची माध्यमातून भविष्यातील अधिकारी बनतील. मात्र, महापालिकेचे काही अधिकारी हे पैसेखाऊ आहेत. प्रतिकुल परिस्थितीतून अधिकारी होऊनही आता त्यांना त्याची जाण नाही. अशा बेलगाम महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत. - हरिदास चरवड, माजी नगरसेवक

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडStudentविद्यार्थीcollegeमहाविद्यालयuniversityविद्यापीठEducationशिक्षण