शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

मिरची 30 ते 40 रुपये किलो, काळ्यापाठीच्या मिरचीच्या दरात वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2018 1:33 PM

गुलटेकडी येथील मार्केट यार्डात रविवारी महाराष्ट्रासह परराज्यातून 15 ते 16 टेम्पो मिरचीची आवक झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत काळ्यापाठीच्या मिरचीच्या दारात  काही प्रमाणात वाढ झाली आहे.त्यामुळे मिरचीला 30 ते 40 रुपये किलो दर मिळाला.

पुणे: गुलटेकडी येथील मार्केट यार्डात रविवारी महाराष्ट्रासह परराज्यातून 15 ते 16 टेम्पो मिरचीची आवक झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत काळ्यापाठीच्या मिरचीच्या दरात काही प्रमाणात वाढ झाली आहे.त्यामुळे मिरचीला 30 ते 40 रुपये किलो दर मिळाला.मार्केट यार्डातील व्यापारी विलास भुजबळ म्हणाले, मिरचीचे दर स्थिर असून त्यात कोणतीही मोठी दर वाढ झाली. रविवारी पुण्यात मध्यप्रदेश , गुजरात, राजस्थान या परराज्यातून तर पुणे परिसरातील शिरूर, हवेली, पुरंदर या ठिकाणीहून मिरचीची आवक झाली.

भोगी व रविवारी संक्रांत आल्याने मार्केट यार्डात भाजीपाल्याची आवक घडली.ग्राहकाच नसल्याने आवक कमी झाली असलीतरी भाज्यांचे दर स्थिर आहेत. फलाभाज्याप्रमाणे पाले भाज्यांचे दरही स्थिर राहिले. रविवारी बाजारात दीड लाख कोथिंबिरीच्या जुडीची आवक झाली. दरम्यान,जिल्हयात थंडी कमी झाल्याने मार्केटयार्डातील फुलबाजारात सर्व प्रकारच्या फुलांची आवक वाढली आहे. संक्रांतीमुळे आवकेप्रमाणेच मागणी कायम असल्याने दर स्थिर आहेत. सध्यस्थितीत महिला वर्गाकडून गज-याला मागणी वाढल्याने गज-याची फुले तसेच कोकणातून आस्टर ढाकळीच्या मोठी मागणी होत आहे. रथसप्तमीपर्यंत ही मागणी कायम राहील अशी माहिती व्यापा-यांनी  दिली.

टॅग्स :vegetableभाज्या