शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

नदीत बुडालेला चिमुरडा अद्याप बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 8:30 PM

सायकल खेळताना नदीत बुडालेल्या विराट काची या पाच वर्षाच्या चिमुरड्याचा दुसऱ्या दिवशीही शाेध लागू शकला नाही.

पुणे : सायकल खेळत असताना उतारावरुन सायकल घसरल्याने थेट नदीत गेलेला पाच वर्षाच्या चिमुरड्याचा शाेध दुसऱ्या दिवशीही लागू शकला नाही. अग्निशाक दलाकडून दुसऱ्या दिवशी घेतलेल्या शाेधात काहीच हाती लागले नाही.

    बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास विराट प्रसाद काची (वय 5) हा सायकल खेळत असताना त्याची सायकल उतारावरुन घसरुन थेट नदीत गेली. यात विराट नदीत बुडाला. ही घटना सीअाेईपीच्या मागील बाजूस बाेट क्लब जवळ घडली.  अग्निशामक दलाच्या जवानांकडून विराटचा कसून शाेध घेण्यात अाला, परंतु बुधवारी रात्री उशीरापर्यंत त्याचा शाेध लागू शकला नाही. गुरुवारी पुन्हा सकाळ पासूनच अग्निशामक दलाचे 10 जवान विराटचा शाेध घेत हाेते. परंतु त्यांच्या हाती निराशाच अाली. 

      बुधवारी विराट हा त्याचा चुलतभाऊ सूरज काची याच्यासाेबत सकाळी घराजवळ खेळत हाेता. त्याचे अाजाेबा गाेपीचंद्र हे नेहमीप्रमाणे नदीकडे जात असताना विराट खेळण्याच्या सायकलवरुन भाऊ सूरज याच्यासाेबत जात असताना अचानक विराटची सायकल उतारावरुन थेट नदीपात्रात गेली. विराट नदीपात्रात बुडाल्याची माहिती त्याचा चूलतभाऊ सूरज याने घरी जाऊन सांगितली. स्थानिकक नागरिक व काची कुटुंबीयांतील सदस्यांनी नदीपात्रात थेट उतरुन विराटचा शाेध सुरु केला. घटनास्थळी तातडीने येरवडा अाणि भवानी पेठ अग्निशामक दलाचे कर्मचारीदेखील हजर झाले. त्यांनी नागरिकांच्या मदतीने तसेच नावेच्या साह्याने बुधवारी रात्रीपर्यंत विराटचा शाेध घेतला. मात्र त्याचा शाेध लागला नाही. गुरुवारी सकाळी पुन्हा अग्निशामक दलाकडून शाेध माेहिम राबविण्यात अाली. परंतु विराटचा शाेध लागू शकला नाही. 

    दरम्यान शुक्रवारी पुन्हा अग्निशामक दलाकडून विराटचा शाेध घेण्यात येणार अाहे. 

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघातfire brigade puneपुणे अग्निशामक दलnewsबातम्या