शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात पुढील चार दिवस वादळी वार्‍यासह पावसाची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 20:36 IST

मराठवाडा ते दक्षिण तामिळनाडू किनारपट्टीपर्यंत निर्माण झाले कमी दाबाचे क्षेत्र

ठळक मुद्देमध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी वार्‍यासह पाऊस आणि अहमदनगर, पुणे, बीड जिल्ह्यात मेघगर्जनेसह वीजांचा कडकडाट होण्याची शक्यता

पुणे: मराठवाडा ते दक्षिण तामिळनाडू किनारपट्टीपर्यंत निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र अजूनही कायम असून त्यामुळे मध्य महाराष्ट्रासह राज्यात पुढील चार दिवस वादळी वार्‍यासह तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

रविवारी राज्यात सर्वाधिक कमाल तापमान ब्रम्हपुरी येथे ४३.३ अंश सेल्सिअस तर सर्वात कमी किमान तापमान पुणे येथे १९.६ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे. कोकण गोव्याच्या बर्‍याच भागात तर विदर्भाच्या तुरळक भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असल्याने राज्यात सध्या अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण दिसून येत आहे.

कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात २७ व २८ एप्रिल रोजी वादळी वार्‍यासह पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर तसेच मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी २६ ते २९ एप्रिल रोजी वादळी वार्‍यासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. अहमदनगर, पुणे, बीड जिल्ह्यात २७ ते २९ एप्रिल दरम्यान मेघगर्जनेसह वीजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. विदर्भातील भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया जिल्ह्यात तुरळक ठिकाणी २८ व २९ एप्रिल रोजी हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसMaharashtraमहाराष्ट्र