शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

तपासणीविनाच प्रमाणपत्र

By admin | Updated: May 18, 2015 05:40 IST

एखादी व्यक्ती सक्षम व असक्षम आहे की नाही, याची तपासणी न होताच त्या व्यक्तीला सक्षम असल्याचे प्रमाणपत्र रुग्णालयांमधून दिले जात

पिंपरी : एखादी व्यक्ती सक्षम व असक्षम आहे की नाही, याची तपासणी न होताच त्या व्यक्तीला सक्षम असल्याचे प्रमाणपत्र रुग्णालयांमधून दिले जात आहे. कामाचा वाढता व्याप व रुग्णालयात होणारी गर्दी यामुळे अगदी सोप्या पद्धतीने प्रमाणपत्रावर कोणतीही तपासणी न होता सक्षम असल्याचे प्रमाणपत्र नागरिकांना दिले जात आहे. संबंधित प्रमाणपत्रप्राप्त व्यक्तीला प्रमाणपत्र मिळते. मात्र, खेदाची बाब ही आहे की, रुग्णालयात सर्व तपासणी केली जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. समोरील व्यक्ती पाहताक्षणी सक्षम आहे का, असे विचारले जाते. रुग्णालयाचा सही व शिक्का दिला जातो. मात्र, ही बाब एखाद्याच्या जिवावर बेतण्यासारखी आहे, याचे गांभीर्य वैद्यकीय विभागाला आलेले नाही. हे प्रमाणपत्र खास करून खेळाडू, महापालिकेचे जलतरण तलाव, नोकरीसाठी महत्त्वाचे ठरत आहे. शासकीय स्तरावर वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धा, शाळांच्या सहली, ट्रेकिंगकरिता, दूर अंतरावरचा प्रवास, निवृत्त कर्मचारी, व्हिसाकरिता, नोकरीत रुजू होण्यापूर्वी, ५० वर्षे वयावरील व्यक्ती आदींसाठी फि टनेस प्रमाणपत्र दिले जाते. मात्र, मोठ्या शिखरांवरील चढाईसाठी जाणाऱ्या खेळाडूंसाठीच लागणाऱ्या प्रमाणपत्राकडे लक्ष दिले जात असल्याचे दिसून येत आहे. बाकी सर्व विषयांसाठी लागणारे प्रमाणपत्र किरकोळ स्वरूपाचे आहे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. फि टनेस प्रमाणपत्र घेण्यासाठी येणाऱ्या व्यक्तीची ओपीडी, मेडिकल, सर्जरी, इएनटी म्हणजे कान, नाक, घसा आदीची तपासणी केली जाते. यामध्ये दातांचे, छातीचे, हाडांचे काही आजार आहेत की नाही, याचीही तपासणी होते.(प्रतिनिधी)