शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

किरकोळ वादाचा राग मनात धरून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 16:31 IST

त्यानंतर नरेश तिडंगे हे पॅसेजर घेऊन धानोरी येथील साईधाम सोसायटीत गेले होते. पॅसेजरला सोडल्यानंतर ते परत येत असताना वाटेत तिघांनी त्यांना गाठले.

पुणे : रिक्षा स्टँडवर रिक्षा लावण्यावरून झालेल्या वादाचा राग मनात धरून दोघांनी रिक्षाचालकावर हत्याराने वार गंभीर जखमी करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी दोघा रिक्षाचालकांना अटक केली आहे. नरेश रामंचद्र तिडंगे (४०, रा. विश्रांतवाडी) हे गंभीर जखमी झाले असून, त्यांनी विश्रांतवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी परशुराम राजू मानिके (२१) आणि नागेश मानिके (१९, दोघे रा. भीमनगर, विश्रांतवाडी) यांना अटक केली असून, त्यांच्या साथीदारावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार धानोरीतील साईधाम सोसायटी येथे बुधवारी (दि. ११) रात्री सव्वाआठच्या सुमारास घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे रिक्षाचालक आहेत. त्यांचा दि. ११ जून रोजी सायंकाळी रिक्षा स्टँडला रिक्षा लावण्यावरून वाद झाला होता.

त्यानंतर नरेश तिडंगे हे पॅसेजर घेऊन धानोरी येथील साईधाम सोसायटीत गेले होते. पॅसेजरला सोडल्यानंतर ते परत येत असताना वाटेत तिघांनी त्यांना गाठले. सायंकाळी झालेल्या वादाच्या रागातून त्यांनी जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने हत्याराने त्यांच्या हातावर, पायावर, शरीरावर इतरत्र वार करून गंभीर जखमी केले. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक पदमराज गंपले करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPune Crimeपुणे क्राईम बातम्या