शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदा आंदोलन करणार्‍या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह प्रमुख नेत्यांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2021 13:27 IST

परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपानंतर महाविकास आघाडी सरकारविरुद्ध भाजपने अलका टॉकीज चौकात आंदोलन केले होते.

पुणे : महाविकास आघाडी सरकारने राजीनामा द्यावा, या मागणीसाठी अलका टॉकिजजवळील टिळक चौकात बेकायदेशीरपणे आंदोलन करणार्‍या भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह प्रमुख नेत्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

आमदार चंद्रकांत पाटील, माजी आमदार व शहराध्यक्ष जगदीश मुळीक, योगेश टिळेकर, राजेश पांडे, गणेश घोष, राजेश येनपूरे, सुशिल मेंगडे, संदीप खेडेकर, धीरज घाटे, दीपक पोटे, वर्षा तापकीर, कल्पना पुरंदरे, अर्चना पाटील यांच्यासह ४० ते ५० लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे ठाकरे सरकारने राजीनामा द्यावा, या मागणीसाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी टिळक चौकात रविवारी आंदोलन केले होते. विनापरवाना एकत्र जमून राज्य शासनाचे प्रतिबंधात्मक आदेश असताना त्याचे उल्लंघन करुन कोरोना संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव रोखण्याची खबरदारी न घेता जाणून बुजून आपल्या व इतरांच्या जीवितास धोका निर्माण होईल असे घातक कृत्य करुन शासनाच्या धोरणाविरोधात निषेधाच्या घोषणा देण्यासाठी बेकायदेशीरपणे गर्दी केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Puneपुणेchandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसJagdish mulikजगदीश मुळीक