शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णवाहिका चालकाचा हलगर्जीपणा; वाहन मागे घेताना वृद्ध व्यक्तीस २ वेळा चिरडले, जुन्नरमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2023 14:13 IST

जीवनदान देणाऱ्या रुग्णवाहिका चालकाने घेतले वृद्धाचे प्राण

ओतूर : लोकांना जीवनदान देणाऱ्या रुग्णवाहिका चालकाच्या हातून जीव घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जुन्नर येथील ओतूर बसस्थानकाच्या परिसरात डुंबरवाडी टोलनाक्यावर रुग्णवाहिका चालकाने वाहन पाठीमागे घेताना हलगर्जीपणा दाखवला असून एका वृद्ध व्यक्तीस दोन वेळा चिरडले. हि घटना सी सी टीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेत वृद्ध हे गंभीर जखमी झाले होते. पुणे येथील ससून रुग्णालयामध्ये उपचार घेत असताना त्यांचा मृत्यू झाला आहे. ही घटना दि.१ जुलै रोजी सायंकाळी ६:३० वाजण्या च्या सुमरास घडली. 

या अपघातातील व्यक्तीचे नाव रज्जाक मुंढे (वय६५) रा. ओतूर ता. जुन्नर हे गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांना चालकानी रुग्णवाहिकेने आळेफाटा येथील माऊली हॉस्पिटल मध्ये दाखल केले. मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुणे येथील ससून रुग्णालयात उपचार करण्यासाठी नेण्यात आले होते. परंतु उपचारादरम्यान त्यांचा ६ जून रोजी दुर्दैव मृत्यू झाला असल्याची माहिती रुग्णाच्या नातेवाईकांनी दिली. या अपघाताबाबत जमीर बाबुलाल मुंढे यांच्या फिर्यादीवरून रुग्णवाहिका चालक याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सचिन कांडगे यांनी दिली.

टॅग्स :PuneपुणेJunnarजुन्नरAccidentअपघातhospitalहॉस्पिटलDeathमृत्यूPoliceपोलिस