शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील कात्रज भागात कारने घेतला पेट; सुदैवाने जीवितहानी टळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2023 19:46 IST

पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला.

धनकवडी : कात्रज मोरे बाग बस स्थानक परिसरात रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास एका मोटारगाडीने अचानक पेट घेतला. चालकाने प्रसंगावधान दाखत गाडी बाजूला घेतल्याने मोठा अनर्थ टळला. सुदैवाने यात कोणाला काही दुखापत झाली नाही. मात्र गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार (प्रणव मुनोत, वय २५ वर्षे रा. लेक टाऊन सोसायटी,) आपल्या आई सोबत खडकवासला परिसरात सायंकाळी निघाले होते.

सातारा रस्ता राजीव गांधी प्राणी संग्रहालय चौकातून पुढे जात असतानाच चालक प्रणव यास मोटारीत काही तरी तांत्रिक बिघाड असल्याचे निदर्शनास आले.  पुढील बोनेट मधून हि धूर येत असल्याचे लक्षात आले. त्याच दरम्यान बाजूने जाणाऱ्या प्रवाशाने गाडी पेट घेत असल्याचे सांगितले. प्रणव ने ताबडतोब आई सह बाहेर पडला, त्याच दरम्यान त्याने फायर ब्रिगेड ला संपर्क साधला, तर चौकाच कर्तव्य बजावत असलेले भारती विद्यापीठ वाहतूक शाखेचे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. काही मिनिटात आलेल्या कात्रजअग्निशमन दलाच्या जवानांनी ताबडतोब पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. 

टॅग्स :Puneपुणेkatrajकात्रजcarकारPoliceपोलिसFire Brigadeअग्निशमन दल