शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आठवडाभर गारपीटीसह अवकाळीची शक्यता; शेतकऱ्यांनो सावध रहा....
2
सामाजिक विविधतेसाठी अधिक पोषक होतेय वातावरण; हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली
3
'लसीवर दुष्परिणाम छापले होते'; कोव्हिशिल्डबाबत सीरम इन्स्टिट्यूटचे स्पष्टीकरण
4
कतारनंतर भारताचा आणखी एक राजनैतिक विजय, इराणने इस्रायलच्या मालवाहू जहाजावर असलेल्या ५ भारतीयांची केली सुटका
5
बारामतीची निवडणूक संपली अन् पवार कुटुंबातला मुलगा, मुलीचा मुद्दा पुन्हा चर्चेत
6
Sanjiv Goenka Net Worth: KL Rahul वर संतापलेले संजीव गोएंका कोण? माहितीये किती आहे नेटवर्थ?
7
‘विराट’ कामगिरीमुळे RCBचं आव्हान कामय, पण प्लेऑफमध्ये जाण्यासाठी लागेल नशिबाची साथ, आणि...
8
संपादकीय: शरद पवारांचा खडा अन् विरोधक उद्धव ठाकरेंच्या मागे लागले...
9
विवाह नोंदणी नाही तर प्राजक्ता माळीने 'या' कागदपत्रांवर केली सही, नेटकऱ्यांनी लावले अंदाज
10
इलेक्शन ड्युटी टाळण्यासाठी पुरुष शिक्षकाने गर्भवती असल्याचे भासवले; अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले
11
आजचे राशीभविष्य - १० मे २०२४; इतर काही मार्गानी आर्थिक लाभ होतील, व्यवसायात प्रगती होईल
12
सलग ३४ वर्षे आमदार! सुरेशदादा जैन सक्रिय राजकारणातून निवृत्त; उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
13
एअर इंडियाचा संप मागे; 'ते' कर्मचारी कामावर
14
प्रियांका गांधी अखेर मैदानात उतरल्या! जिथे जिथे जातात...
15
दिंडोरीत अजित पवार नाराज, नंदुरबार-जळगावात शिंदे गट; असहकार्याने महायुतीत टेन्शन! 
16
आजी, माजी गृहमंत्री एकाच हॉटेलात मुक्कामी पण...दोघेही म्हणतात आम्ही एकमेकांना भेटलो नाही
17
खासदारकीसाठी कुणाकुणाला भेटलात, दावोसच्या गुलाबी थंडी काय केले? प्रियंका चतुर्वेदींना शिंदे सेनेचा सवाल
18
द्वेष नव्हे तर नोकरी निवडा; 'इंडिया' येणार अन् ३० लाख नोकऱ्या देणार
19
या समोरासमोर अन् एकदा काय ती चर्चा होऊनच जाऊद्या! माजी न्यायाधीशांचे पंतप्रधान अन् राहुल गांधींना आमंत्रण
20
प्रचारात मोदी टॉपवर; आतापर्यंत ८३ सभा! प्रचार करण्यात विरोधक जवळपासही नाहीत

जुन्नर लौक्यातील बोरी बुद्रूक शिवारात छापा; ५ लाख ३५ हजारांचा गांजा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2024 4:10 PM

संशयित आरोपीला न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे

राजुरी : जुन्नर तालुक्यातील बोरी बुद्रूक  शिवारातील ठाकरवाडीत टाकलेल्या छाप्यात विक्रेत्याला अटक करून ५ लाख ३६ हजार किंमतीचा गांजा जप्त करण्यात आला. जुन्नर न्यायालयाने आरोपी सुरेश मनोहर केदारी यांना न्यायालयीन कोठडीत ठेवले असल्याचे पोलिस निरीक्षक सतीश होडगर यांनी सांगितले. 

आळेफाटा पोलिस निरीक्षक सतीश होडगर यांना एक एप्रिलला खबऱ्याकडून बोरी बुद्रुक शिवारातील जुन्नर तालुक्यातील बोरी बुद्रुक येथील ठाकरवाडीत सुरेश मनोहर केदारी यांच्या घरात गांजा विक्री सुरू असल्याची माहिती मिळाली. पोलिस अधीक्षक डॉ. पंकज देशमुख, उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र चौधर, पोलिस निरीक्षक सतीश होडगर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सुनील बडगुजर यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथकाने टाकलेल्या छाप्यात १७ किलो ८६५ ग्रॅम वजनाचा अंदाजे ५ लाख ३५ हजार ९५० रुपये किंमतीचा गांजा आढळून आला. आळेफाटा पोलिसांनी संशयित आरोपी सुरेश मनोहर केदारी (वय ३५, रा. बोरी बुद्रुक, ठाकरवाडी, ता. जुन्नर) यांना अटक करून जुन्नर न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे .

टॅग्स :PuneपुणेJunnarजुन्नरDrugsअमली पदार्थPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीMONEYपैसा