शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

मौजमजेसाठी सायकलची चोरी करणाऱ्या बंटी-बबलीला अटक; सहा सायकल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2021 18:34 IST

गेल्या काही दिवसात येरवडा भागातून महागड्या सायकलींच्या चोरी झाल्याच्या तक्रारी नागरिकांनी पोलिसांकडे केल्या होत्या.

पुणे : मौजमजेसाठी महागड्या सायकलींची चोरी करून संकेतस्थळासह परस्पर विकणाऱ्या बंटी बबलीला येरवडा पोलिसांनी पकडले.  त्यांच्याकडून ४१ हजार ५०० रुपयांच्या सहा सायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

गेल्या काही दिवसात येरवडा भागातून महागड्या सायकलींच्या चोरी झाल्याच्या तक्रारी नागरिकांनी पोलिसांकडे केल्या होत्या. पुणे नगर रस्त्यावरील वाडिया बंगल्याजवळ  एक अल्पवयीन मुलगा आणि युवती थांबले असून, नागरिकांना सायकल विक्री करत असल्याची माहिती तपास पथकातील पोलीस शिपाई समीर भोरडे, सुनील नागलोत आणि किरण घुटे यांना मिळाली. पोलिसांनी सतरा वर्षीय मुलगा आणि त्याच्या बरोबर असलेल्या एकोणीस वर्षीय युवतीला ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी मौजमजेसाठी सायकली चोरल्याची कबुली दिली. दोघांनी काही सायकली संकेतस्थळाच्या माध्यमातून विक्री केल्याची माहिती तपासात उघड झाली.  त्यांच्याकडून सहा सायकली जप्त करण्यात आल्या असून तीन सायकली महागड्या आहेत.

पोलीस उपायुक्त पंकज देशमुख, सहाय्यक आयुक्त किशोर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक युनुस शेख, अजय वाघमारे, सहाय्यक निरीक्षक समीर करपे, गणपत थिकोळे यांनी ही कारवाई केली. 

टॅग्स :PuneपुणेCyclingसायकलिंगtheftचोरीThiefचोरPoliceपोलिसArrestअटक