शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात शिवसेनेच्या युवा पदाधिकाऱ्याचा निर्घृण खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2020 02:25 IST

राजकीय वैमनस्यातून प्रकार घडल्याचे निष्पन्न

पुणे : शिवसेनेचे युवा पदाधिकारी दीपक विजय मारटकर यांचा धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून करण्यात आला. ही घटना मध्यरात्री सव्वा बाराच्या सुमारास बुधवार पेठेतील गवळी अळी परिसरात घडली. याप्रकरणी एका राजकीय पक्षाच्या महिला पदाधिकाºयासह आठ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. हा खून राजकीय वैमनस्यातून झाल्याचे तपासातून समोर आले आहे.

मारटकर यांचे मेव्हणे राहुल भगवान आलमखाने ( वय ४३ रा. गवळी आळी, बुधवार पेठ) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अश्विनी कांबळे, महेंद्र सराफ, सनी कोलते, संदीप कोलते, रोहित कांबळे, राहुल श्रीनिवास रागीर(रा.घोरपडे पेठ) यांच्यासह आणखी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. यातील तिघांना ताब्यात घेतले आहे. दीपक यांचे वडील शिवसेनेचे माजी नगरसेवक विजय मारटकर यांचे महिन्याभरापूर्वी कोरोनामुळे निधन झाले होते. दरम्यान सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी हल्लेखोरांवर कारवाईची मागणी केली आहे. २०१७ च्या महापालिका निवडणुकीत विजय मारटकर यांनी बुधवार पेठ भागातून शिवसेनेतर्फे निवडणूक लढवली होती. बहुजन समाज पक्षाकडून अश्विनी कांबळे ही प्रतिस्पर्धी म्हणून त्यांच्याविरुद्ध उभी होती. त्यावेळी मारटकर आणि कांबळे यांचा वाद झाला होता. तसेच मारटकर यांचा महेंद्र सराफ याच्याबरोबर देखील वाद झाला होता. आरोपींनी धमकावल्याची माहिती दीपक फरासखाना पोलिसांत दिली होती.सुमारे ४७ केले वारदुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर तीक्ष्ण शस्त्राने ४७ वार केले. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

टॅग्स :PuneपुणेMurderखूनCrime Newsगुन्हेगारी