शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमण कारवाईला स्थायी समितीचाही ब्रेक

By admin | Updated: June 12, 2015 06:12 IST

शहरातील अतिक्रमणांविरोधात सुरू असलेली कारवाई अधिकृत व्यावसायिकांवर करू नये; अन्यथा त्याचे गंभीर परिणाम होतील,

पुणे : शहरातील अतिक्रमणांविरोधात सुरू असलेली कारवाई अधिकृत व्यावसायिकांवर करू नये; अन्यथा त्याचे गंभीर परिणाम होतील, असा सज्जड दम स्थायी समितीच्या सदस्यांनी गुरुवारी झालेल्या बैठकीत महापालिका प्रशासनास भरला. तसेच पालिकेने परवाना दिलेल्या व्यावसायिकांचे आधी पुनर्वसन करावे आणि नंतर कारवाई करावी, अशी मागणीही या वेळी करण्यात आली. दरम्यान, या प्रकरणी अधिकाऱ्यांशी चर्चा करून अतिक्रमण कारवाई आणि फेरीवाल्यांचे पुनर्वसन या दोन्ही प्रक्रिया एकाच वेळी सुरू ठेवण्यात येतील. कोणावरही अन्याय होणार नाही, तसेच कोणाचेही नुकसान होणार नाही, असे आश्वासन महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी समिती सदस्यांना दिले. गेल्या दोन आठवड्यांपासून शहरात अतिक्रमणांविरोधात धडक मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत अधिकृत, परवानाधारक स्टॉलधारकांवर कारवाई केली जात असल्याने त्याबाबत पालिकेच्या सभासदांकडून वारंवार तक्रारी केल्या जात आहेत. बुधवारी स्वारगेट येथे सुरू असलेली कारवाई नगरसेवकांच्या हस्तेक्षेपानंतर थांबविण्यात आली. त्याचे पडसाद आज समितीच्या बैठकीत उमटले. अनेक सदस्यांनी महापालिकेच्या या कारवाईचा निषेध केला. पालिकेने मनमानी पद्धतीने हातावर पोट असणाऱ्यांचे व्यवसायाचे साधन नष्ट केले, तर बेरोजगारी वाढेल, अशी भीती व्यक्त होत आहे.