शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

संचालक मंडळ बरखास्तीसाठी तक्रार करणार

By admin | Updated: May 18, 2015 23:10 IST

बीएचआर ठेवीदार संयुक्त समितीने बीएचआर पतसंस्थेचे संचालक मंडळ बरखास्त होण्यासाठी केंद्रीय सहकार आयुक्तांकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे.

बारामती : बीएचआर ठेवीदार संयुक्त समितीने बीएचआर पतसंस्थेचे संचालक मंडळ बरखास्त होण्यासाठी केंद्रीय सहकार आयुक्तांकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात बारामती येथे सोमवारी (दि. १८) झालेल्या ठेवीदारांच्या बैठेकीत ठराव करण्यात आला. बारामती येथे ठेवीदार संयुक्त समन्वय समितीचे राज्य अध्यक्ष विवेक ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. यावेळी फलटण (जि. सातारा) येथील श्रीराम सहकारी साखर कारखान्याची जागा विकत घेऊन ठेवीदारांच्या पैशाचा नियमबाह्य विनियोग केल्या प्रकरणी संबंधितांच्या पोलिसात तक्रार देण्याचा निर्णय घेण्यात आला. पतसंस्थेच्या शाखा परस्पर बंद करण्याचा निर्णय घेतलेल्या गावांमध्ये, शहरांमध्ये नव्याने फसवणूकीच्या पोलिसांमध्ये तक्रारी करण्यात येणार आहे. यासह विविध ठराव यावेळी करण्यात आले. यावेळी अध्यक्ष ठाकरे म्हणाले, बीएचआर ठेवीच्या वसुलीसाठी हवेलीच्या प्रांताधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतची शिफारस जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाकडे केली आहे. ही नियुक्ती झाल्यानंतर ९० दिवसांमध्ये ठेवीदारांच्या ठेवी परत मिळतील. बारामती शहरातील ठेवीदारांच्या २४ कोटींच्या ठेवी आहेत. तर बारामती, भिगवण, फलटण परिसरातील ७०० ते ७५० ठेवीदारांचे कोट्यावधी रुपये अडकलेले आहेत. ठेवी परत मिळविण्यासाठी कोणीही टक्केवारी देण्याची गरज नसल्याचे ते म्हणाले. बारामती शहरातील ठेवीदार संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब ढमाळ म्हणाले, येत्या बुधवारी ठेवीदार एकत्र येऊन शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी जबाब देणार आहेत. यावेळी दामोदर दाभाडे, राजकुमार महानुभव, सोपान सावंत, श्रेयश नलावडे आदींनी मनोगत व्यक्त केले.