शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाचे फसवे सरकार भविष्यात नसबंदी करेल

By admin | Updated: February 18, 2017 02:33 IST

भाजपाचे सरकार फसवे आहे. पंतप्रधान मोदी यांनी मासबंदी केली त्यानंतर नोटाबंदी केली तर भविष्यात नसबंदी करायलाही हे सरकार मागेपुढे

दौंड : भाजपाचे सरकार फसवे आहे. पंतप्रधान मोदी यांनी मासबंदी केली त्यानंतर नोटाबंदी केली तर भविष्यात नसबंदी करायलाही हे सरकार मागेपुढे पाहणार नाही. जनतेने ‘कमळाबाई’ला या निवडणुकीत जागा दाखवून द्यावी, असे आवाहन विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले.देऊळगावराजे (ता. दौंड) येथे राष्ट्रवादीच्या प्रचारसभेत ते बोलत होते. भाजपाचे सरकार शेतकरीविरोधी आहे. यांनी गेल्या अडीच वर्षांत जनतेला फसविण्यापलीकडे काहीही केलेले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रालयात म्हणतात मी शेतकरी आहे. माझा त्यांना एक सवाल आहे. की तुम्ही जर गाईचं दूध काढून दाखवलं तर तुम्ही खरे  शेतकरी आहात. पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात म्हणाले, की तालुक्याचे आमदार राहुल कुल हे गाजर दाखविण्यात पटाईत आहेत. भीमा पाटस कारखाना कामगार आणि शेतकऱ्यांच्या हितसाठी सुरू व्हाव, ही आमची प्रबळ इच्छा आहे. मात्र कुल यांनी कर्जाचा डोंगर करून ठेवला आहे. भीमा पाटस कामगार संघटेनेचे पदाधिकारी केशव दिवेकर म्हणाले की, कामगारांची परिस्थिती हालाखीची आहे. याला जबाबदार भीमा पाटसचे अध्यक्ष राहुल कुल आहेत. यावेळी नंदू पवार, महेश भागवत, केशव दिवेकर, अरविंद जगताप, नरेश डाळिंबे, माऊली शेळके, पाराजी हंडाळ यांनी  मनोगत व्यक्त केले. यावेळी तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)