शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

‘कमळाबाई’ काहीही करू शकते; पुण्यातील निवडणूक गांभीर्याने घ्या, अजितदादांच्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2023 10:55 IST

दोन्ही मतदारसंघाच्या पोटनिवडणुका सहानुभूतीवर नव्हे तर विकासावर लढवायच्या आहेत

पुणे: पुण्यातील कसबा आणि पिंपरी-चिंचवड येथे रिक्त झालेल्या जागेवरील पोटनिवडणुकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. पोटनिवडणुकीसाठी भाजप, महाविकास आघाडीसहित इतर पक्षांच्या उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. कसबा विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार हेमंत रासने आणि महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी प्रचाराला सुरुवातही केली आहे. तर चिंचवडमधून भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप आणि महाविकास आघाडीचे नाना काटे यांचीही जोरदार तयारी सुरु झाली आहे. त्या अनुषंगाने विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्याने सूचना दिल्या आहेत. शहर राष्ट्रवादीच्या कार्यकारिणी बैठकीत ते बोलत होते.

पवार म्हणाले, चिंचवड आणि कसबा या दोन्ही मतदारसंघाच्या पोटनिवडणुका सहानुभूतीवर नव्हे तर विकासावर लढवायची आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता, प्रलोभनांना बळी न पडता प्रामाणिकपणे काम करावे, प्रचारासाठी चिंचवडला जावे; पण कसब्याकडेही दुर्लक्ष करू नका असे पवार यांनी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना सांगितले आहे. 

‘कमळाबाई’ काहीही करू शकते

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीच्या दृष्टीने चिंचवड व कसब्याची पोटनिवडणूक महत्त्वाची ठरणार आहे. ‘कमळाबाई’ काहीही करू शकते, त्यामुळे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी ही निवडणूक गांभीर्याने घ्यावी. वेळ कमी अन् काम जास्त अशी अवस्था असल्याने विजय मिळविण्यासाठी कुठेही कमी पडू नका, अशा सूचनाही पवार यांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. 'मविआ' ची एक समन्वय समिती स्थापन

कसब्यात तब्बल ४० वर्षे भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व आहे. ते या पोटनिवडणुकीत कमी करणारच, असा निर्धार काँग्रेस भवनमध्ये झालेल्या महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला. तिन्ही पक्षांचे प्रमुख, तसेच आघाडीत असलेल्या अन्य संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची एक समन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, 

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसMahavikas Aghadiमहाविकास आघाडीBJPभाजपा