शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात बायोमेट्रिक हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2019 12:00 PM

राज्य शासनाने सर्व शासकीय कार्यालयासाठी बायोमेट्रिक हजेरी केली बंधनकारक

ठळक मुद्देयेत्या १ डिसेंबरपासून सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक हजेरी घेतली जाणार

पुणे : सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या हजेरीसाठी विद्यापीठ प्रशासनातर्फे नवीन बायोमेट्रिक प्रणाली बसविली जात असून येत्या १ डिसेंबरपासून ही प्रणाली कार्यान्वित केली जाणार आहे. त्यामुळे उशीरा कामावर येणाऱ्या आणि लवकर घरी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवता येणार आहे. तसेच विद्यापीठात अधिक काळ काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ‘ओव्हर टाईमचा’मोबदला देण्यास मदत होणार आहे.राज्य शासनाने सर्व शासकीय कार्यालयासाठी बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक केली होती. त्यानुसार विद्यापीठाने काही वर्षांपासून कर्मचाऱ्यांसाठी बायेमेट्रिक हजेरी सक्तिची केली होती. परंतु, विद्यापीठाकडून सध्या वापरली जात असलेली बायोमेट्रिक प्रणाली कालबाह्य झाली असून अनेक कर्मचाऱ्यांच्या बोटाचे ठसे स्वीकारले जात नाही. त्यामुळे विद्यापीठाने नवीन बायोमेट्रिक प्रणालीद्वारे ४ नोव्हेंबरपासून कर्मचाऱ्यांच्या बोटाचे ठसे आणि चेहऱ्याची ओळख घेण्यास सुरूवात केली आहे. येत्या १४ नोव्हेंबरपर्यंत सर्व कर्मचाऱ्यांची माहिती घेतली जाणार आहे. त्यामुळे येत्या १ डिसेंबरपासून सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक हजेरी घेतली जाणार आहे.........विद्यापीठाच्या परीक्षा विभागासह शैक्षणिक व इतर विभागामध्ये काही कर्मचाऱ्यांना कार्यालयीन वेळेपेक्षा अधिक काळ बसून काम करावे लागते. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांना जादा काम केल्याबद्दल ‘ओव्हर टाईम भत्ता’ दिला जातो. मात्र, कोणत्या कर्मचाºयाने किती तास जादा काम केले याचा हिशोब ठेवताना अडचणी येत होत्या. मात्र, नवीन प्रणालीमुळे जादा तास काम केल्याचा मोबदला देणे आता सोपे झाले आहे.

टॅग्स :Puneपुणेuniversityविद्यापीठGovernmentसरकार