शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

पुणे-नाशिक महामार्गावर दुचाकी चालकास लुटले; मारहाण करत बंदुकीचा धाक दाखवून १ लाख घेतले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2023 17:16 IST

दोन मोटार सायकलवरील ६ चोरट्यांनी दरोडा टाकण्याचे हेतूने दुचाकीस्वाराला थांबविले

राजगुरुनगर: पुणे -नाशिक महामार्गावर खेड घाटात दुचाकीस्वाराला बंदूकीचा धाक दाखवून मारहाण करून सुमारे सव्वा लाख रुपये लुटल्याची घटना (दि. २५ रोजी )रात्री साडेनऊ वाजता घडली आहे. किरण सुनिल गुंजाळ (रा. साई हौसींग सोसायटी, आकुर्डी, पुणे. मुळ रा. बेल्हे, ता. जुन्नर ) यांनी अज्ञात चोरट्या विरूध्द खेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचा चुलत भाऊ नवनाथ विकास गुंजाळ हे दोघे पुणे -नाशिक महामार्गावर वरून वेहेळदरा गावाच्या हद्दीतून खेड घाटमार्गे पुणेवरून बेल्हे येथे जात दुचाकीवर जात होते. त्यांच्या पाठीमागुन आलेल्या दोन मोटार सायकलवरील ६  चोरट्यांनी दरोडा टाकण्याचे हेतूने त्यांची मोटार सायकल आडवी करून थांबविले. तुम्ही आम्हाला कट का मारला असे म्हणुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण केली. कोयत्याने उलट बाजुने मारहाण केली. एकाने बंदुक सदृश हत्यारामधुन एक मिसफायर करून फिर्यादीला धमकावले. रस्त्याच्या बाजुला नेऊन खिष्यातील सातशे रुपये, बँकेचे ९८ हजार रुपये युपीआय द्वारे व नवनाथ गुंजाळ यांची १० हजार रूपये गुगलपेद्वारे, विविध बॅकेचे एटीएम कार्ड, घड्याळ, मोबाईल बळजबरीने काढून घेतले. असा एक लाख बत्तीस हजारांचा ऐवज चोरट्यांनी लुटला. पुढील तपास सहायक पोलिस निरिक्षक नवनाथ रानगट करीत आहे.

टॅग्स :PuneपुणेbikeबाईकPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीMONEYपैसा