शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कात्रज नवले पुल रस्त्यावर दुचाकीचा अपघात; ट्रकच्या चाकाखाली येऊन महिलेचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2022 13:22 IST

पती हे जखमी असल्याने भारती विद्यापीठ दवाखान्यात उपचार

कात्रज: नवले ब्रिज कडून सकाळच्या सुमारास पती व पत्नी दुचाकी ज्युपिटर वरून कात्रजच्या दिशेने जाताना ट्रकच्या चाकाखाली येऊन मागे बसलेल्या  वैशाली कांबळे वय ३९ रां.धायरी यांचा जागेवर मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या कांबळे यांचा मृतदेह पुढील तपसासाठी ससून येथे पाठवण्यात आला असून पती हे जखमी असल्याने भारती विद्यापीठ दवाखान्यात उपचार घेत असल्याची माहिती भारती विद्यापीठ पोलिसांनी दिली.

सदरील घटना अशोक लीलांड शोरूम च्या समोरील रस्त्यावर घडली. नवले पुल ते कात्रज चौक रस्त्यावर रस्त्याचे काम चालू असल्याने वाहतूक कोंडी  होत असते  त्याचबरोबर या रस्त्यावर खड्ड्यांचे देखील प्रमाण जास्त आहे . खराब रस्त्यामुळेच अपघात होऊन महिलेचा मृत्यू झाल्याची खंत एका प्रत्यक्ष दर्शने व्यक्त केली.

टॅग्स :katrajकात्रजAccidentअपघातDeathमृत्यूPoliceपोलिसhospitalहॉस्पिटल