शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

पुरंदर तालुक्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का; माजी आमदार अशोक टेकवडे करणार भाजपात प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2023 13:54 IST

राष्ट्रवादीतील गटबाजी आणि घुसमट सहन न झाल्याने, त्याचबरोबर सातत्याने अन्याय होत असल्याने भाजपात जाण्याचा निर्णय

जेजुरी: पुरंदर तालुक्यातील माजी आमदार अशोक टेकवडे भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. पुण्यातील बालगंधर्व येथे १८ तारखेला होणाऱ्या कार्यक्रमात भाजप चे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा  राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप चे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे, आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आदींच्या उपस्थितीत ते भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. अशोक टेकवडे यांच्या भाजप प्रवेशामुळे पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठे खिंडार पडण्याची शक्यता असून पक्षातील एक मोठा गट अशोक टेकवडे यांच्या सोबत जाणार अशी शक्यता वर्तवली जात आहे . 

या संदर्भात माजी आ. अशोक टेकवडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ही आपण  भाजप मध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले. भाजप पक्षप्रवेशाबद्दल बोलताना आपण कोणतीही अपेक्षा ठेवलेली नाही. उलट पक्षप्रवेशामुळे आपणास पुरंदर तालुक्यातील विकास कामांना आणखीन गती देता येणार आहे. असे वक्तव्य आ. टेकवडे यांनी केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील गटबाजी आणि घुसमट सहन न झाल्याने, त्याचबरोबर सातत्याने अन्याय केला जात असल्यानेच आ.टेकवडे यांनी हा निर्णय घेतल्याचे चर्चा आहे.

टॅग्स :PuneपुणेpurandarपुरंदरBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस