शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Pune | मोक्‍कातील पलायन केलेल्या आरोपीला बिबवेवाडी पोलिसांनी पाठलाग करुन पकडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2023 20:50 IST

हवेली पोलीस ठाण्यात चौघांवर खूनाचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा आदी कलमाअंतर्गत गुन्हा दाखल...

बिबवेवाडी (पुणे) : मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपी तपासादरम्यान मार्केट यार्ड पोलिसांवर हल्ला करुन पसार झाल्याची घटना बुधवारी (दि.१ फेब्रुवारी) सायंकाळी खानापूर येथे घडली होती. या आरोपीला बिबवेवाडी पोलिसांनी भिगवण येते तब्बल एक किलोमीटर पाठलाग करुन पकडले. याप्रकरणी आरोपी पळून गेल्याप्रकरणी हवेली पोलीस ठाण्यात चौघांवर खूनाचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा आदी कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष बाळू पवार (वय २६ वर्षे, राहणार. पानशेत रोड, खानापूर, ता. हवेली) असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार मार्केटयार्ड परिसरात पिस्तुलाचा धाक दाखवून पंचवीस लाख रुपयांचा दरोडा अविनाश रामप्रताप गुप्ता व त्याच्या टोळीने टाकला होता. पोलिसांनी या टोळीला पकडल्यानंतर मोक्का लावण्यात आला होता. दरम्यान गुन्हयाचा तपास करण्यासाठी संतोष पवार आणि आणखी एका गुन्हेगारास खानापूर येथे नेले होते. 

संतोष पवार याच्या घरी तपास सुरु असताना तीघेजण तीथे दाखल झाले. तेथे संतोष पवार याने अचानक हातातील बेडीला झटका मारुन पोलीस कर्मचाऱ्याच्यां पासून सुटका करुन घेतली. तो पळत असताना त्याच्या मागे आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर बेडीने हल्ला चढवला. यानंतर दुचाकीवर बसून पळून जात असताना एका पोलीस कर्मचाऱ्याने दुचाकी पकडली असता, त्याला काही अंतरावर फरफटत नेले. यानंतर आरोपी दुचाकीवरुन पळून गेले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला, मात्र ते सापडू शकले नाही. 

दरम्यान आरोपीचा शोध हवेली पोलीस आणि मार्केटयार्ड पोलीस करत होते. मार्केटयार्ड पोलिसांना तांत्रीक विश्‍लेषणात तो भिगवण येथे असल्याची माहिती मिळाली. मात्र पथक भिगवणला जाईपर्यंत आरोपीने त्याची जागा बदलली असती. दरम्यान बिबवेवाडी पोलिसांचे एक पथक त्यांच्या कडे दाखल असलेल्या गुन्हयातील आरोपीला शोधण्यासाठी भिगवणला होते. मार्केटयार्ड पोलिसांनी त्यांना सहकार्य करण्याची विनंती केली. त्यानूसार बिबवेवाडी पोलिसांचे पथक संतोष पवारच्या मागावर केले. पोलिसांना बघून संतोष पवारने पळ काढला. तपास पथकाने तब्बल एक किलोमीटर पाठलाग करुन त्याला जेरबंद केले.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारी